ॲलन नॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ॲलन फिलिप एरिक नॉट (९ एप्रिल, १९४६:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६७ ते १९८१ दरम्यान ९५ कसोटी आणि २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.