विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी बल्गेरिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बल्गेरियाने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
९३१
१४ ऑक्टोबर २०१९
सर्बिया
मरिना मैदान , कोर्फू
बल्गेरिया
२०१९ हेलेनिक प्रिमीयर लीग
२
९३३
१६ ऑक्टोबर २०१९
ग्रीस
मरिना मैदान , कोर्फू
ग्रीस
३
९३८
१८ ऑक्टोबर २०१९
ग्रीस
मरिना मैदान , कोर्फू
बल्गेरिया
४
१०९८
२३ सप्टेंबर २०२०
माल्टा
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
माल्टा
५
१०९९
२३ सप्टेंबर २०२०
माल्टा
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
माल्टा
६
११००
२४ सप्टेंबर २०२०
माल्टा
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
अनिर्णित
७
११०१
१६ ऑक्टोबर २०२०
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
बल्गेरिया
८
११०२
१७ ऑक्टोबर २०२०
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
रोमेनिया
९
११०३
१७ ऑक्टोबर २०२०
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
रोमेनिया
१०
११०४
१८ ऑक्टोबर २०२०
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
रोमेनिया
११
११६६
२४ जून २०२१
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
१२
११७०
२५ जून २०२१
रोमेनिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
रोमेनिया
१३
११७२
२६ जून २०२१
ग्रीस
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
१४
११७५
२६ जून २०२१
ग्रीस
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
अनिर्णित
१५
११७७
२७ जून २०२१
रोमेनिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
रोमेनिया
१६
१२४५
२ सप्टेंबर २०२१
लक्झेंबर्ग
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
लक्झेंबर्ग
२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१७
१२५०
३ सप्टेंबर २०२१
माल्टा
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
माल्टा
१८
१२५३
४ सप्टेंबर २०२१
चेक प्रजासत्ताक
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
चेक प्रजासत्ताक
१९
१३४५
२२ ऑक्टोबर २०२१
स्वित्झर्लंड
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
स्वित्झर्लंड
२०२१-२२ व्हॅलेटा चषक
२०
१३४७
२३ ऑक्टोबर २०२१
जिब्राल्टर
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
जिब्राल्टर
२१
१३५३
२३ ऑक्टोबर २०२१
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
माल्टा
२२
१३५६
२४ ऑक्टोबर २०२१
जिब्राल्टर
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
बल्गेरिया
२३
१५२७
११ मे २०२२
हंगेरी
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
हंगेरी
२०२२ व्हॅलेटा चषक
२४
१५२९
१२ मे २०२२
चेक प्रजासत्ताक
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
चेक प्रजासत्ताक
२५
१५३१
१३ मे २०२२
जिब्राल्टर
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
जिब्राल्टर
२६
१५३३
१३ मे २०२२
रोमेनिया
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
रोमेनिया
२७
१५३६
१४ मे २०२२
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
माल्टा
२८
१५३७
१५ मे २०२२
जिब्राल्टर
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
बल्गेरिया
२९
१५७६
२४ जून २०२२
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
३०
१५७७
२५ जून २०२२
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
३१
१५७८
२५ जून २०२२
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
३२
१५७९
२६ जून २०२२
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
३३
१६२१
८ जुलै २०२२
सर्बिया
लिसीजी जियाराक मैदान , बेलग्रेड
सर्बिया
३४
१६२५
९ जुलै २०२२
सर्बिया
लिसीजी जियाराक मैदान , बेलग्रेड
सर्बिया
३५
१६२७
९ जुलै २०२२
सर्बिया
लिसीजी जियाराक मैदान , बेलग्रेड
बल्गेरिया
३६
१६८२
२४ जुलै २०२२
गर्न्सी
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
गर्न्सी
२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
३७
१६९०
२७ जुलै २०२२
स्लोव्हेनिया
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
बल्गेरिया
३८
१६९४
२८ जुलै २०२२
लक्झेंबर्ग
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
लक्झेंबर्ग
३९
१७०४
३० जुलै २०२२
ऑस्ट्रिया
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
ऑस्ट्रिया
४०
१७११
३१ जुलै २०२२
चेक प्रजासत्ताक
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
चेक प्रजासत्ताक
४१
२११०
२३ जून २०२३
क्रोएशिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
२०२३ बल्गेरिया ट्वेंटी२० चौरंगी मालिका
४२
२१११
२३ जून २०२३
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
सर्बिया
४३
२११५
२४ जून २०२३
तुर्कस्तान
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
४४
२११८
२५ जून २०२३
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
अनिर्णित
४५
२६१८
२४ मे २०२४
जिब्राल्टर
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
जिब्राल्टर
२०२४ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक [ n १]
४६
२६२०
२४ मे २०२४
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
रोमेनिया
४७
२६२८
२६ मे २०२४
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
रोमेनिया
४८
[ ]
२१ ऑगस्ट २०२४
गर्न्सी
गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान , कॅस्टेल
TBD
२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
४९
[ ]
२४ ऑगस्ट २०२४
एस्टोनिया
गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान , कॅस्टेल
TBD
५०
[ ]
२५ ऑगस्ट २०२४
माल्टा
राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान , कॅस्टेल
TBD
५१
[ ]
२७ ऑगस्ट २०२४
फिनलंड
गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान , कॅस्टेल
TBD
^ या आवृत्तीमध्ये हंगेरी क्रिकेट संघाने देखील भाग घेतलेला. परंतु हंगेरीने आपला दुय्यम फळीचा संघ पाठवल्याने हंगेरीच्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नव्हता. त्यामुळे बल्गेरियाने हंगेरीविरुद्ध खेळलेल्या सामन्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने तो सामना या यादीत समाविष्ट केलेला नाही.