Jump to content

मोआरा व्लासी क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान इल्फो काउंटी, रोमेनिया
स्थापना २०११

प्रथम २०-२० २९ ऑगस्ट २०१९:
रोमेनिया Flag of रोमेनिया वि. ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
अंतिम २०-२० १८ ऑक्टोबर २०२०:
रोमेनिया Flag of रोमेनिया वि. बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
शेवटचा बदल १ सप्टेंबर २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मोआरा व्लासी क्रिकेट मैदान हे रोमेनियाच्या इल्फो काउंटी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. २०११ साली हे मैदान बांधण्यात आले. २०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषकाचे सर्व सामने येथे खेळविण्यात आले. हे सामने रोमेनियामध्ये खेळवले गेलेले पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते.