राष्ट्रीय क्रीडा अकादमी (वासिल लेव्स्की)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
मैदान माहिती
स्थान सोफिया, बल्गेरिया
स्थापना २०१२

प्रथम २०-२० २३ सप्टेंबर २०२०:
बल्गेरिया Flag of बल्गेरिया वि. माल्टाचा ध्वज माल्टा
अंतिम २०-२० २७ जून २०२१:
बल्गेरिया Flag of बल्गेरिया वि. रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
शेवटचा बदल ३० जून २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी हे बल्गेरियाच्या सोफिया शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२३ सप्टेंबर २०२० रोजी बल्गेरिया आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.