२०२२ व्हॅलेटा चषक
२०२२ वॅल्लेट्टा चषक | |||
---|---|---|---|
तारीख | १० – १५ मे २०२२ | ||
व्यवस्थापक | माल्टा क्रिकेट असोसिएशन | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | माल्टा | ||
विजेते | रोमेनिया | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १८ | ||
मालिकावीर | तरणजीत सिंग | ||
सर्वात जास्त धावा | तरणजीत सिंग (३५७) | ||
सर्वात जास्त बळी | इजाझ हुसैन (११) | ||
|
२०२२ वॅल्लेटा चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १० ते १५ मे २०२२ दरम्यान माल्टामध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने मार्सा मधील मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविण्यात आले. यजमान माल्टासह बल्गेरिया, जिब्राल्टर, चेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि रोमेनिया या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे सद्य विजेते माल्टा आहे. माल्टाने २०२१ च्या आवृत्तीमध्ये स्वित्झर्लंडचाचा अंतिम सामन्यात पराभव करून चषक जिंकला होता.
प्रत्येक संघाने इतर सर्व संघांविरुद्ध एक सामना खेळला. पहिले चार सामने जिंकत माल्टाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रोमेनियाने माल्टाचा ९ धावांनी पराभव करून चषक जिंकला. तर ३ऱ्या आणि ५व्या स्थानासाठी झालेल्या प्ले-ऑफ सामन्यामध्ये अनुक्रमे चेक प्रजासत्ताक आणि बल्गेरिया यांनी विजय मिळवला. रोमेनियाच्या तरणजीत सिंगला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | स्थिती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
माल्टा | ५ | ५ | ० | ० | ० | १० | १.०१४ | अंतिम सामन्यासाठी पात्र |
रोमेनिया | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | १.४९८ | |
चेक प्रजासत्ताक | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | १.२३७ | ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ |
हंगेरी | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | -०.२५१ | |
जिब्राल्टर | ५ | १ | ४ | ० | ० | २ | -१.४३९ | ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ |
बल्गेरिया | ५ | ० | ५ | ० | ० | ० | -२.११५ |
गट फेरी
[संपादन]वि
|
||
बालाजी पै ४२ (३९)
अमर शर्मा २/२४ (४ षटके) |
बेसिल जॉर्ज ३६ (६०) झॅकारी सिम्पसन २/३२ (२.५ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
- जेसन जेरोम (मा), समर्थ बोधा, मार्क गौव्स, झॅकारी सिम्पसन आणि मॅथ्यू व्हेलान (जि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
बेसिल जॉर्ज ६० (३६)
असंका वेलिगामागे ३/४५ (४ षटके) |
हर्षवर्धन मान्ध्यान ४१ (२५) वसीम अब्बास २/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.
- हंगेरीने माल्टामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये हंगेरीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- भावनी अदापाका, अली फरासत आणि अक्रामुल्ला मलिकझादा (हं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
किरन फेररी २४ (२२)
संदीप मोहनदास २/३१ (४ षटके) |
हर्षवर्धन मान्ध्यान २९ (२७) समर्थ बोधा ३/२६ (३.४ षटके) |
- नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.
- जिब्राल्टर आणि हंगेरी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- हंगेरीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जिब्राल्टरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
तरनजीत सिंग ६३ (४४)
अमर शर्मा १/३३ (४ षटके) |
बेसिल जॉर्ज ३७ (२२) इजाज हुसैन २/२५ (३ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
- रोमेनियाने माल्टामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये रोमेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- गौरव मिश्रा आणि सुखकारण साही (रो) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
साबावून दावीझी ९८* (६१)
किरन फेररी १/९ (३ षटके) |
अँड्रु रेयीस ४४ (४१) साझीब भुईया २/२० (३ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
- चेक प्रजासत्ताक आणि जिब्राल्टर या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- चेक प्रजासत्ताकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जिब्राल्टरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- साझीब भुईया, सुभ्रांशु चौधरी, दिव्येंद्र सिंग, डायलन स्टेन आणि ऋतिक तोमर (चे.प्र.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अभिषेक खेतरपाल ४२ (३५)
ह्रिस्तो लाकोव २/१५ (४ षटके) |
सैम हुसैन ५४ (४३) भावनी अदापाका ३/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
- बल्गेरिया आणि हंगेरी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- हंगेरीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सैम हुसैन, संदीप नायर (ब) आणि गॅबोर तोरोक (हं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
बेसिल जॉर्ज ५१ (४१)
सत्यजीत सेनगुप्ता ३/३५ (४ षटके) |
अरुण अशोकन ३० (१७) अमर शर्मा ३/२४ (३ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
- माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये चेक प्रजासत्ताकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- इमरान अमीर (मा) आणि शरण रामकृष्णन (चे.प्र.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
साबावून दावीझी ११५* (५९)
ह्रिस्तो लाकोव २/४९ (४ षटके) |
ह्रिस्तो लाकोव ६१ (५१) नवीद अहमद ३/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
वि
|
||
वसु सैनी ४७ (३२)
हर्षवर्धन मान्ध्यान ३/३० (४ षटके) |
झाहिर मोहम्मद ७८ (४२) इजाझ हुसैन २/१६ (३ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
- हंगेरीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये रोमेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
लुईस ब्रुस ९९* (६३)
|
सैम हुसैन ६४ (३१) समर्थ बोधा २/१८ (३ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, फलंदाजी.
- कार्तिक पिल्लई (ब) आणि क्रिस्चियन रोक्का (ज) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
तरणजीत सिंग ११० (६१)
नवीद अहमद २/३४ (४ षटके) |
अरुण अशोकन ४९ (४०) इजाझ हुसैन ४/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
वि
|
||
केव्हिन डि'सुझा ४३ (३३)
इजाझ हुसैन २/२२ (४ षटके) |
रमेश सथीसन ८६* (४३) डेल्रिक वर्घीस १/७ (०.४ षटक) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
- सेंथिवल कार्तिकेयन (रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अभिषेक अहुजा ६१ (४८)
स्मिट पटेल ४/३४ (४ षटके) |
सुदेश विक्रमसेकरा ६३ (४१) भावनी अदापाका १/३८ (३.१ षटके) |
- नाणेफेक : हंगेरी, फलंदाजी.
- चेक प्रजासत्ताकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये हंगेरीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
बालाजी पै ४९ (४०)
रमेश सथीसन ३/३७ (३ षटके) |
तरणजीत सिंग ८४* (३५) रिचर्ड कनिंगहम १/२८ (२.२ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, फलंदाजी.
- जिब्राल्टर आणि रोमेनिया या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रोमेनियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जिब्राल्टरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
सैम हुसैन १०८* (५५)
इमरान अमीर २/४१ (४ षटके) |
आफताब आलम खान ७१* (३८) ह्रिस्तो लाकोव २/४४ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
- दिव्येस कुमार आणि जितेश पटेल (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
बाद फेरी
[संपादन]५व्या स्थानाचा प्ले-ऑफ
[संपादन]वि
|
||
बालाजी पै ५३* (४४)
असद अली रेहेमतुल्ला २/२५ (४ षटके) |
अरविंद डि सिल्व्हा ४१ (३२) किरन फेररी २/३० (४ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, फलंदाजी.
३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ
[संपादन]वि
|
||
डायलन स्टेन ६५ (४१)
भावनी अदापाका १/२६ (३ षटके) |
अभिजीत अहुजा ७५ (५२) साझिब भुईया २/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
वसु सैनी ६०* (४२)
वसीम अब्बास २/३५ (४ षटके) |
इमरान अमीर २८* (२३) तरणजीत सिंग ४/२० (४ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.