लिसीजी जियाराक मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिसीजी जियाराक मैदान
मैदान माहिती
स्थान बेलग्रेड, सर्बिया

प्रथम २०-२० ८ जुलै २०२२:
सर्बिया Flag of सर्बिया वि. बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
अंतिम २०-२० ९ जुलै २०२२:
सर्बिया Flag of सर्बिया वि. बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
शेवटचा बदल ९ जुलै २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

लिसीजी जियाराक मैदान हे सर्बियाच्या बेलग्रेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

८ जुलै २०२२ रोजी सर्बिया आणि बल्गेरिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.