डिसेंबर ३१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(३१ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
<< डिसेंबर २०२१ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१


डिसेंबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६५ वा किंवा लीप वर्षात ३६६ वा दिवस असतो.


हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षाचा अखेरचा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

जन्म[संपादन]

  • १८६९ - हेन्री मॅटिसे चित्रकार.
  • १८७१ - गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक,  ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद
  • १९०७ - हरिवंशराय बच्चन, हिंदी कवी
  • १९१० - पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियॉं खॉं यांचे पुत्र) मंजी खॉं व भुर्जी खॉं असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
  • १९४३ - बेन किंग्जली अभिनेता.

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - डिसेंबर महिना