पोप सिल्व्हेस्टर पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संत सिल्व्हेस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)

पोप सिल्व्हेस्टर पहिला (?? - ३१ डिसेंबर, इ.स. ३३५) हा ३१ जानेवारी, इ.स. ३१४ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

कॅथोलिक पंथीय ख्रिश्चन ३१ डिसेंबर रोजी याच्या नावाने सण साजरा करतात.