अलेक्सिस किवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलेक्सिस किवी (फिनिश: Aleksis Kivi; १० ऑक्टोबर, १८३४ (1834-10-10) - ३१ डिसेंबर, १८७२) हा एक फिनिश लेखक होता. त्याने लिहिलेले Seitsemän Veljestä (सात भाऊ) हे पुस्तक फिनिश भाषेमधील सर्वात पहिले प्रमुख साहित्य मानले जाते. किवी फिनलंडमधील सर्वोत्तम साहित्यिकांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे[संपादन]