Jump to content

ओलाफुर थॉर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओलाफुर थॉर्स

ओलाफुर थॉर्स अथवा 'ओलाफुर ट्राय्ग्ग्वासन थॉर्स' (जन्मः १९ जानेवारी १८९२ - मृत्यू: ३१ डिसेंबर १९६४) हे आइसलॅंडचे पंतप्रधान होते. ते इंडिपेंडन्स पार्टी या राजकीय पक्षाचे सदस्य होते. ते, सन १९२६ ते सन १९६४ मध्ये त्यांचे मृत्यूपर्यंत, पार्लमेंटचे सदस्य होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]