अलेक्झांडर पोपोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्झांडर पोपोव्ह

अलेक्झांदर स्तेफानोव्हिच पोपोव्ह (रशियन: Alexander Stepanovich Popov; १६ मार्च १८५९ - १३ जानेवारी १९०६) हा एक रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता. जगातील पहिला रेडियो बनवल्याचे श्रेय त्याला दिले जाते.