इयोन क्रेंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इयोन क्रेंगा

इयोन क्रेंगा तथा निका अल लुइ स्टेफान आ पेत्रेई, इयोन तोर्कालाउ किंवा आयोन स्टेफानेस्कु (१ मार्च १८३७ - ३१ डिसेंबर १८८९) हा एक मोल्डाव्हियन व नंतर रोमेनियन लेखक होता. त्याने शाळामास्तर म्हणूनही काम केले.१९व्या शतकातील रोमेनियन साहित्यात त्याने महत्त्वाचे योगदान दिले व तो त्यासाठी प्रसिद्ध होता.तो त्याच्या 'चाईल्डहूड मेमोरिज' (बालपणाच्या आठवणी) या लेखनासाठी प्रामुख्याने ओळखल्या जातो. यासमवेतच त्याने लघुकथा व इतर लेखनही केले. त्याचे बालसाहित्यात, परिकथा व काल्पनिक कथांमध्येही बरेच योगदान होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.