हरिवंशराय बच्‍चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हरिवंशराय बच्चन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

हरिवंशराय बच्‍चन (२७ नोव्हेंबर, इ.स. १९०७P, प्रतापगढ जिल्हा१८ जानेवारी, इ.स. २००३) हे एक प्रसिद्ध हिन्दी कवी होते. ते प्रसिद्ध हिन्दी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडिल होते. यांचे जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे बाबूपट्टी हा गावात झाला होता.[१]

शिक्षण: प्रयाग विद्यालयातून M. A. आणि Cambridge विद्यालयातून Ph. D. त्यांनी अमिताभ यांना मन का होतो अच्छा मन का ना होतो जादा अछ्छा हे सांगितले. त्यांची मधुशाला नावाची दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. "मंदिर मस्जित बैर कराते मेल कराती मधुशाला" अशी एक काव्यपंक्ती यामध्ये आहे.


सन्दर्भ[संपादन]

  1. ^ Harivanshrai Bachchan, 1907-2003[मृत दुवा] Obituary, Frontline, (The Hindu), February 01–14, 2003.