बेन किंग्जली
Jump to navigation
Jump to search
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बेन किंग्जली | |
---|---|
![]() | |
जन्म |
क्रिष्ण भांजी डिसेंबर ३१, इ.स. १९४३ स्कारबरो,यॉर्कशायर,इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटीश |
प्रमुख चित्रपट | गांधी |
पुरस्कार | गोल्डन ग्लोब पुरस्कार |
वडील | रहिमतुल्ला हर्जी भांजी |
आई | ऍने लेना मेरी |
पत्नी |
ॲंजेला मोरांत(१९६६-१९७२) ऍलिसन सटक्लिफ (१९७८-१९९२) अलेक्झांड्रा ख्राइस्टमन (इ.स. २००३- २००५) डॅनिएला बार्बोसा दि कार्नेरो (इ.स. २००७-) |
बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटीश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.