ऑगस्ट २
Appearance
(२ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१४ वा किंवा लीप वर्षात २१५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९० - अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६९ - जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
विसावे शतक
[संपादन]- १९१६ - पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
- १९३४ - ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम परिषदेची सांगता.
- १९८० - इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
- १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
- १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरून घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.
जन्म
[संपादन]- १६९६ - महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
- १८६८ - कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
- १९२८ - माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
- १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ६८६ - पोप जॉन पाचवा.
- ११०० - विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई.
- १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- वायु सेना दिन - रशिया.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ३१ - ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट महिना