मोहम्मद झहीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहम्मद झहीद (२ ऑगस्ट, इ.स. १९७६:पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा पाच कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने खेळला.

झहीद उजव्या हाताने फलंदाजी व जलदगती गोलंदाजी करतो.