लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Greenwald, John, Jerry Hannifin and Joseph J. Kane. "Catch a Falling TriStar." Time, December 21, 1981. Retrieved: January 6, 2007.