Jump to content

विल्यम दुसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्यम दुसरा (इ.स. १०५६ - ऑक्टोबर २, इ.स. ११००) हा इ.स. १०८७ पासून मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता.

हा विल्यम पहिल्याचा (विल्यम द कॉँकरर)चा दुसरा मुलगा होता. याला रुफस या नावानेही ओळखत.