पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३-२४
Appearance
पापुआ न्यू गिनी पुरुष क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३-२४ | |||||
मलेशिया | पापुआ न्यू गिनी | ||||
तारीख | १६ – १७ मार्च २०२४ | ||||
संघनायक | विरनदीप सिंग | असद वाला[n १] | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | विरनदीप सिंग (९७) | चार्ल्स अमिनी (१२४) | |||
सर्वाधिक बळी | विरनदीप सिंग (५) | चार्ल्स अमिनी (४) |
पापुआ न्यू गिनी पुरुष क्रिकेट संघाने मार्च २०२४ मध्ये मलेशियाला दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला.[१] हे सामने पांडामारन जवळ बायुमास ओव्हल येथे झाले.[२] ही मालिका पापुआ न्यू गिनीच्या २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग बनली.[३]
खेळाडू
[संपादन]मलेशिया | पापुआ न्यू गिनी[१] |
---|---|
|
टी२०आ मालिका
[संपादन]पहिला टी२०आ
[संपादन]वि
|
||
- मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अहमद अकील (मलेशिया) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
[संपादन]वि
|
||
- मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नोंदी
[संपादन]- ^ टोनी उरा आणि नॉर्मन व्हानुआ यांनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टी२०आ मध्ये पापुआ न्यू गिनीचे नेतृत्व केले.
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Cricket PNG announce Kumul Petroleum PNG Barramundis team to tour India, Oman and Malaysia". Cricket PNG. 14 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Exciting news alert". Malaysian Cricket Association. 13 March 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "PNG Men to tour India, Oman, Hong Kong and Malaysia to prepare for T20 World Cup 2024". Czarsportz. 14 March 2024 रोजी पाहिले.