आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३
Appearance
आयल ऑफ मॅन महिला क्रिकेट संघाने ३० ते ३१ जुलै २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. आयल ऑफ मॅनने मालिका ३-० अशी जिंकली.