जर्मनी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३
Appearance
ग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३ | |||||
ग्वेर्नसे | जर्मनी | ||||
तारीख | १४ – १५ ऑगस्ट २०२३ | ||||
संघनायक | मॅथ्यू स्टोक्स | व्यंकटरमण गणेशन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ग्वेर्नसे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोश बटलर (१५६) | व्यंकटरमण गणेशन (९३) | |||
सर्वाधिक बळी | ल्यूक थॉमस बिचार्ड (४) | गुलाम अहमदी (६) |
ग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाने १४ ते १५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. ग्वेर्नसेने मालिका २-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]