२०२३ जिब्राल्टर तिरंगी मालिका
Appearance
२०२३ जिब्राल्टर तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ४-७ मे २०२३ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | स्पेन | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | पोर्तुगालने ही स्पर्धा जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२३ जिब्राल्टर तिरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ४ ते ७ मे २०२३ दरम्यान जिब्राल्टर येथील युरोपा स्पोर्ट्स पार्कवर आयोजित करण्यात आली होती.
फिक्स्चर
[संपादन]स्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | पोर्तुगाल | ६ | ६ | ० | ० | ० | १२ | २.४०० |
२ | जिब्राल्टर | ६ | २ | ४ | ० | ० | ४ | ०.०२४ |
३ | माल्टा | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -२.२१५ |
४ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
नज्जम शहजाद ४४ (२९)
फाजील रहमान २/२६ (४ षटके) |
फन्यान मुघल २० (२०)
सिराजुल्ला खादिम ५/१७ (३.३ षटके) |
- माल्टाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दर्शित पाटणकर, फन्यान मुघल, फाजील रहमान आणि जसपाल सिंग (माल्टा) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
४ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
कायरॉन जे स्टॅगनो ८६ (३८)
नज्जम शहजाद ३/३४ (४ षटके) |
मिगुएल मचाडो ५४* (४५)
समर्थ बोधा १/३५ (४ षटके) |
- जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जोनाथन वेस्ट (जिब्राल्टर) आणि मुबीन तारिक (पोर्तुगाल) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
५ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
नज्जम शहजाद ४७ (२७)
अशोक बिश्नोई ४/३५ (४ षटके) |
रायन बॅस्टियन्स ४६ (४१)
फ्रँकोइस स्टोमन ३/१६ (४ षटके) |
- पोर्तुगालने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
५ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
आयन लॅटिन ८९ (४७)
यश सिंग १/२६ (४ षटके) |
सॅम्युअल स्टॅनिस्लॉस ४३ (४८)
अविनाश पाई ३/१३ (४ षटके) |
- जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- यश सिंगने (माल्टा) त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
६ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
लुईस ब्रुस ५२ (३४)
फाजील रहमान ४/३२ (४ षटके) |
अमर शर्मा १३* (१७)
कबीर मीरपुरी ३/१६ (४ षटके) |
- जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
६ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
लुईस ब्रुस २२ (१३)
फ्रँकोइस स्टोमन २/५ (४ षटके) |
कुलदीप घोलिया ५६* (३२)
अँड्र्यू रेयेस १/२० (३ षटके) |
- जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ब्रायन झामिट (जिब्राल्टर) आणि असद मेहमूद (पोर्तुगाल) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
६ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
जसपाल सिंग ६५* (५१)
नज्जम शहजाद २/२४ (३ षटके) |
कुलदीप घोलिया ८० (३१)
डेव्हिड मार्क्स १/२६ (४ षटके) |
- माल्टाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
७ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
लुईस ब्रुस ५८ (५३)
सिराजुल्ला खादिम २/२२ (४ षटके) |
सुमन घिमिरे २७* (१३)
अँड्र्यू रेयेस २/१० (३ षटके) |
- जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
७ मे २०२३
धावफलक |
वि
|
||
वरुण थामोथारम ६० (३०)
कबीर मीरपुरी ३/२५ (४ षटके) |
कायरॉन जे स्टॅगनो ३६ (१४)
फाजील रहमान ४/१५ (४ षटके) |
- माल्टाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नोंदी
[संपादन]- ^ आयन लॅटिनने त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये जिब्राल्टरचे नेतृत्व केले.