Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १९ डिसेंबर २०२४ – २६ मार्च २०२५
संघनायक सोफी डिव्हाइन (आं.ए.दि.) अलिसा हीली (आं.ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मॅडी ग्रीन (६५) ॲनाबेल सदरलँड (१४७)
सर्वाधिक बळी आमेलिया केर (४)
रोझमेरी मायर (४)
मॉली पेनफोल्ड (४)
किम गार्थ (३)
अलाना किंग (३)
ॲनाबेल सदरलँड (३)
मालिकावीर ॲनाबेल सदरलँड (ऑ)
२०-२० मालिका

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करत आहे.[][] आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग असेल.[][] नंतर ते तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळण्यासाठी मार्च २०२५ मध्ये परततील.[][] जुलै २०२४ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२४-२४ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
आं.ए.दि.[] आं.टी२० आं.ए.दि.[] आं.टी२०

१० डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाने जॉर्जिया व्हॉलचा एकदिवसीय संघात समावेश केला.[१०][११] १४ डिसेंबर रोजी, सोफी मॉलिनूला गुडघ्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले, तिच्या जागी हेदर ग्रॅहामची निवड करण्यात आली.[१२][१३]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
१९ डिसेंबर २०२४
११:००
धावफलक
वि
सामना रद्द
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि वृंदा राठी (भा)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.[१४]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: ऑस्ट्रेलिया १, न्यू झीलंड १

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२१ डिसेंबर २०२४
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९१/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२२/५ (३०.१ षटके)
ॲनाबेल सदरलँड १०५* (८१)
मॉली पेनफोल्ड ४/४२ (१० षटके)
अमेलिया केर ३८ (५५)
किम गर्थ २/१७ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: कॉरी ब्लॅक (न्यझीलंड) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: ॲनाबेल सदरलँड (ऑ)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • बेला जेम्सचे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: ऑस्ट्रेलिया २, न्यूझीलंड ०.

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२३ डिसेंबर २०२४
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९० (४९ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१५ (४३.३ षटके)
ॲशले गार्डनर ७४ (६२)
अमेलिया केर ४/५४ (१० षटके)
सुझी बेट्स ५३ (५९)
अलाना किंग ३/३४ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ७५ धावांनी विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: ॲनाबेल सदरलँड (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: ऑस्ट्रेलिया २, न्यूझीलंड ०.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]

३रा आं.टी२० सामना

[संपादन]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "न्यूझीलंड महिलांचे २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय उन्हाळी सामने जाहीर". फिमेल क्रिकेट. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "महिलांचे भविष्यातील दौरे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्र्रीय क्रिकेट समिती. 2023-04-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या पुढील आवृत्तीत दोन नवीन संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ मे २०२२. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघ न्यूझीलंडच्या मायदेशातील उन्हाळी हंगामासाठी सज्ज". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "२०२४-२५ च्या व्यस्त उन्हाळ्यात व्हाईट फर्न दोनदा ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "न्यूझीलंडचे उन्हाळ्याचे भरगच्च वेळापत्रक जाहीर, श्रीलंका, पाकिस्तान दौरे निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "२०२४/२५ आंतरराष्ट्रीय उन्हाळ्यासाठी मायदेशातील सहा दौरे निश्चित". न्यूझीलंड क्रिकेट. 2024-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "जेम्सने पहिला व्हाईट फर्न कॉल अप मिळवला - ताहुहू बाहेर". न्यूझीलंड क्रिकेट (इंग्रजी भाषेत). १५ डिसेंबर २०२४.[permanent dead link]
  9. ^ "जॉर्जिया वॉल हिलीच्या जागी ऑसी संघात सामील". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०२४.
  10. ^ "न्यूझीलंड दौऱ्यासाठी व्हॉलचा समावेश, ऑसीजच्या कोचिंग युनिटचा विस्तार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). १० डिसेंबर २०२४.
  11. ^ "न्यूझीलंड दौऱ्यासाठी जॉर्जिया व्हॉलचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश". क्रिकबझ्झ. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "गुडघ्याच्या समस्येमुळे मॉलिनू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर, ग्रॅहामची निवड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "मॉलिनू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "वेलिंग्टन हवामान जिंकले, महिला चॅम्पियनशिप शर्यत खुली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]