ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख २१ डिसेंबर २०२३ – ९ जानेवारी २०२४
संघनायक हरमनप्रीत कौर अलिसा हिली
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा स्मृती मानधना (१०८) ताहलिया मॅकग्रा (१२३)
सर्वाधिक बळी स्नेह राणा (७) ॲशले गार्डनर (५)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा जेमिमाह रॉड्रिग्ज (१५१) फोबी लिचफिल्ड (२६०)
सर्वाधिक बळी दीप्ती शर्मा (७) जॉर्जिया वेरहॅम (७)
मालिकावीर फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा स्मृती मानधना (१०६) अलिसा हिली (८९)
बेथ मूनी (८९)
सर्वाधिक बळी दीप्ती शर्मा (५) जॉर्जिया वेरहॅम (५)
मालिकावीर अलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एक कसोटी सामना, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२][३][४]

भारताने एकमेव कसोटी ८ गडी राखून जिंकली, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी विजय होता.[५][६]

खेळाडू[संपादन]

भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
कसोटी[७] वनडे[८] टी२०आ[९] कसोटी[१०] वनडे[११] टी२०आ[१२]

१४ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) कोणत्याही कर्णधाराचे नाव न घेता संघांची घोषणा केली.[१३][१४] ८ डिसेंबर २०२३ रोजी, अलिसा हिली आणि ताहलिया मॅकग्रा यांना तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[१५][१६]

एकमेव कसोटी[संपादन]

२१-२४ डिसेंबर २०२३
धावफलक
वि
२१९ (७७.४ षटके)
ताहलिया मॅकग्रा ५० (५६)
पूजा वस्त्रकार ४/५३ (१६ षटके)
४०६ (१२६.३ षटके)
दीप्ती शर्मा ७८ (१७१)
ॲशली गार्डनर ४/१०० (४१ षटके)
२६१ (१०५.४ षटके)
ताहलिया मॅकग्रा ७३ (१७७)
स्नेह राणा ४/६३ (२२ षटके)
७५/२ (१८.४ षटके)
स्मृती मानधना ३८* (६१)
ॲशली गार्डनर १/१८ (९ षटके)
भारताने ८ गडी राखून विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि नारायणन जननी (भारत)
सामनावीर: स्नेह राणा (भारत)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रिचा घोष (भारत) आणि लॉरेन चीटल (ऑस्ट्रेलिया) या दोघांनीही कसोटी पदार्पण केले.
  • भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यातील हा पहिलाच विजय ठरला.[१७]

एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला एकदिवसीय[संपादन]

२८ डिसेंबर २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२८२/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८५/४ (४६.३ षटके)
फोबी लिचफिल्ड ७८ (८९)
रेणुका सिंग १/३० (७ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: साईदर्शन कुमार (भारत) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सायका इशाकने (भारत) वनडे पदार्पण केले.

दुसरा एकदिवसीय[संपादन]

३० डिसेंबर २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५८/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५५/८ (५० षटके)
फोबी लिचफिल्ड ६३ (९८)
दीप्ती शर्मा ५/३८ (१० षटके)
रिचा घोष ९६ (११७)
ॲनाबेल सदरलँड ३/४७ (९ षटके)
ऑस्ट्रेलियाने ३ धावांनी विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: वृंदा राठी (भारत) आणि नवदीप सिंग (भारत)
सामनावीर: ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)

तिसरा एकदिवसीय[संपादन]

२ जानेवारी २०२४
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३३८/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४८ (३२.४ षटके)
फोबी लिचफिल्ड ११९ (१२५)
श्रेयंका पाटील ३/५७ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाने १९० धावांनी विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: साईदर्शन कुमार (भारत) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मन्नत कश्यप (भारत) हिने वनडे पदार्पण केले.
  • दीप्ती शर्मा (भारत) हिने वनडेतील तिची १००वी विकेट घेतली.[१९]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

५ जानेवारी २०२४
१९:०० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४१ (१९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४५/१ (१७.४ षटके)
फोबी लिचफिल्ड ४९ (३२)
तितास साधू ४/१७ (४ षटके)
भारताने ९ गडी राखून विजय मिळवला
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नारायणन जननी (भारत) आणि विनोद शेषन (भारत)
सामनावीर: तितास साधू (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • स्मृती मानधनाने (भारत) टी२०आ मध्ये तिच्या ३,००० धावा पूर्ण केल्या.[२०]

दुसरा टी२०आ[संपादन]

७ जानेवारी २०२४
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३०/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३/४ (१९ षटके)
एलिस पेरी ३४* (२१)
दीप्ती शर्मा २/२२ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: मदनगोपाल कुप्पूराज (भारत) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: किम गर्थ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी एलिस पेरी ही ऑस्ट्रेलियाची पहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली.[२१]
  • दीप्ती शर्माने (भारत) टी२०आ मध्ये तिची १,००० धाव पूर्ण केली.[२२]

तिसरा टी२०आ[संपादन]

९ जानेवारी २०२४
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४७/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९/३ (१८.४ षटके)
रिचा घोष ३४ (२८)
ॲनाबेल सदरलँड २/१२ (४ षटके)
अलिसा हिली ५५ (३८)
पूजा वस्त्रकार २/२६ (३.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: विनोद शेषन (भारत) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Team India (Senior Women) to host England and Australia in action-packed home season". Board of Control for Cricket in India (BCCI). 27 October 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "DY Patil Stadium to host India's first women's Test since 2014". ESPN Cricinfo. 26 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Schedule for England and Australia Women's tour of India 2023 Announced". Female Cricket. 14 November 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "BCCI announces schedule for India women's bilateral series against England and Australia at home". INDIA TV. 14 November 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "India beat Australia in Mumbai for historic maiden win". International Cricket Council. 24 December 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "India seal historic maiden victory over Australia". Cricket Australia. 24 December 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Team India (Senior Women) squad for England T20Is and two Tests announced". Board of Control for Cricket in India. 2 December 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Team India's ODI & T20I squad against Australia announced". Board of Control for Cricket in India. 25 December 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Ishaque, Patil, Kashyap, Sadhu get maiden ODI call-up for Australia series". ESPNcricinfo. 25 December 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "Healy and Brown named for India tour, Cheatle recalled, but no captain yet". ESPNcricinfo. 8 December 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "Cheatle bolts back into Aussie squad for India tour". Cricket Australia. 8 December 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "Top WBBL wicket-taker Lauren Cheatle eyes Australian Test debut in India". The Guardian. 8 December 2023 रोजी पाहिले.
  13. ^ "Australia selectors prepare for life after Lanning ahead of India". ESPNcricinfo. 8 December 2023 रोजी पाहिले.
  14. ^ "'Have to do a lot to stop me' - Alyssa Healy confident of India Test fitness". ESPNcricinfo. 8 December 2023 रोजी पाहिले.
  15. ^ "A new chapter: Australia name new full-time captain ahead of India tour". International Cricket Council. 8 December 2023 रोजी पाहिले.
  16. ^ "Healy named Australia captain, McGrath handed deputy role". Cricket Australia. 8 December 2023 रोजी पाहिले.
  17. ^ "IND W vs AUS W, Only Test: Sneh Rana, Pooja Vastrakar guide India to first-ever win vs Australia". India Today. 24 December 2023 रोजी पाहिले.
  18. ^ "IND-W vs AUS-W: Harleen Deol replaces Sneh Rana as concussion substitute in 2nd ODI". Spotstar. 30 December 2023 रोजी पाहिले.
  19. ^ "IND W vs AUS W: Deepti Sharma Reaches 100 ODI Wickets For India, Becomes Fourth Indian Woman To Achieve Feat". News18. 3 January 2024 रोजी पाहिले.
  20. ^ "IND-W vs AUS-W, 1st T20I: Smriti Mandhana becomes sixth batter to score 3000 runs in women's T20Is". Sportstar. 6 January 2024 रोजी पाहिले.
  21. ^ "Perry reaches 300 not out for Australia, open to 400". ESPNcricinfo. 7 January 2024 रोजी पाहिले.
  22. ^ "Deepti Sharma Becomes First Indian in Women's Cricket To Score 1000 Runs and Take 100 Wickets in T20 Internationals, Achieves Feat During IND-W vs AUS-W 2nd T20I 2023–24". Lastly. 8 January 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]