Jump to content

आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३
नेदरलँड
आयर्लंड
तारीख १४ – १७ ऑगस्ट २०२३
संघनायक हेदर सीगर्स लॉरा डेलनी
२०-२० मालिका
निकाल आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा आयरिस झ्विलिंग (७१) एमी हंटर (९५)
सर्वाधिक बळी रॉबिन रियकी (४) अर्लीन केली (१०)

आयर्लंड महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.[][] क्रिकेट आयर्लंडने (सीआय) मार्च २०२३ मध्ये या दौऱ्याच्या तारखांसह त्यांचे उन्हाळी वेळापत्रक निश्चित केले.[] मालिकेतील सर्व सामने ॲमस्टेलवीन येथील व्हीआरए क्रिकेट मैदानावर झाले.[]

आयर्लंडने मालिका ३-० ने जिंकली.[]

टी२०आ मालिका

[संपादन]

पहिला टी२०आ

[संपादन]
१४ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
९२/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९६/० (१३.१ षटके)
रॉबिन रियकी ३८ (३५)
अर्लीन केली ५/१२ (४ षटके)
एमी हंटर ४९* (४२)
आयर्लंडने १० गडी राखून विजय मिळवला
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: पिम व्हॅन लिम्ट (नेदरलँड्स) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड्स)
सामनावीर: अर्लीन केली (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मेरेल डेकेलिंग, कार्लिजन व्हॅन कुलविजक (नेदरलँड्स) आणि फ्रेया सार्जेंट (आयर्लंड) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
  • महिलांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारी अर्लीन केली आयर्लंडची पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.[]

दुसरा टी२०आ

[संपादन]
१६ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१४८/६ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
८२ (१५.५ षटके)
एमी हंटर ३६ (३४)
रॉबिन रियकी ३/३७ (४ षटके)
बाबेट डी लीडे २१ (२६)
लॉरा डेलनी ३/५ (३ षटके)
आयर्लंडने ६६ धावांनी विजय मिळवला
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि पिम व्हॅन लिम्ट (नेदरलँड)
सामनावीर: लॉरा डेलनी (आयर्लंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा टी२०आ

[संपादन]
१७ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
११६/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११९/४ (१९.१ षटके)
रेबेका स्टोकेल ३३* (३७)
रॉबिन रियकी १/१४ (३.१ षटके)
आयर्लंडने ६ गडी राखून विजय मिळवला
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड)
सामनावीर: रेबेका स्टोकेल (आयर्लंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ireland to host Australia for three ODIs in July after Caribbean tour". ESPNcricinfo. 30 March 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Ireland v Australia: Summer tour confirms visit of T20 world champions to Ireland". BBC Sport. 30 March 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Ireland Women to host Australia as part of bumper summer schedule". International Cricket Council. 31 March 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Australia and West Indies loom large for Ireland Women as part of summer programme". Cricket Ireland. 2023-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 March 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Stokell and MacMahon half-century does the trick as Ireland Women seal 3-0 series win". Cricket Ireland. 2023-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 August 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Lorcan Tucker leads the way as Leinster Lightning strike for 425 in rout of North West Warriors". Belfast Telegraph. 15 August 2023 रोजी पाहिले.