Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीलंका क्रिकेट संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे.[][][]

कसोटी मालिका

[संपादन]

पहिली कसोटी

[संपादन]
२७-३० नोव्हेंबर २०२४
धावफलक
वि
१९१ (४९.४ षटके)
टेंबा बावुमा ७० (११७)
असिथा फर्नांडो ३/४४ (१४.४ षटके)
४२ (१३.५ षटके)
कामिंदु मेंडिस १३ (२०)
मार्को यान्सिन ७/१३ (६.५ षटके)
३६६/५घो (१००.४ षटके)
ट्रिस्टन स्टब्स १२२ (२२१)
विश्वा फर्नांडो २/६४ (१८ षटके)
२८२ (७९.४ षटके)
दिनेश चांदीमल ८३ (१७४)
मार्को यान्सिन ४/७३ (२१.४ षटके)
दक्षिण आफ्रिकेने २३३ धावांनी विजय मिळवला
किंग्समीड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: पॉल रायफेल (ऑस्ट्रेलिया) आणि शारफुदौला सैकट (बांगलादेश)
सामनावीर: मार्को यान्सिन (दक्षिण आफ्रिका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त २०.४ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • श्रीलंकेने कसोटीतील त्यांची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली.[][]
  • प्रभात जयसुर्या (श्रीलंका) ने कसोटी क्रिकेटमध्ये १००वा बळी घेतला.[]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: दक्षिण आफ्रिका १२, श्रीलंका ०.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "South Africa announce exciting summer of cricket for the 2024-25 season". International Cricket Council. 3 May 2024. 3 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "South Africa announces Sri Lanka, Pakistan home series in 2024-25". Sportstar. 30 August 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "South Africa to host Sri Lanka, Pakistan in 2024-25 home season". Cricbuzz. 3 May 2024. 3 May 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Jansen seven-for blows SL away to record low as SA take command at Kingsmead". ESPNcricinfo. 28 November 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "42 all out - Sri Lanka record their lowest Test score". बीबीसी स्पोर्ट. 28 November 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Prabath Jayasuriya becomes the joint second-fastest to 100 Test wickets". Cricket.com. 28 November 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]