२०२४ थायलंड चौरंगी मालिका
Appearance
२०२४ थायलंड चौरंगी मालिका | |
---|---|
तारीख | १२ – १६ फेब्रुवारी २०२४ |
व्यवस्थापक | क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड |
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय |
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन आणि अंतिम सामना |
यजमान | थायलंड |
विजेते | सौदी अरेबिया |
सहभाग | ४ |
सामने | ८ |
सर्वात जास्त धावा | काशिफ सिद्दीक (१६३) |
सर्वात जास्त बळी | उस्मान खालिद (९) |
२०२४ थायलंड चौरंगी मालिका ही एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी थायलंडमध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली.[१] सहभागी संघ यजमान थायलंड तसेच भूतान, मालदीव आणि सौदी अरेबिया होते.[२] ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेल्या २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर कपमध्ये सर्व चार संघ आधीच थायलंडमध्ये होते.[३]
खेळाडू
[संपादन]भूतान[४] | मालदीव[५] | सौदी अरेबिया[६] | थायलंड |
---|---|---|---|
|
|
|
|
राउंड-रॉबिन
[संपादन]गुण सारणी
[संपादन]स्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | सौदी अरेबिया | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ५.०४४ |
२ | थायलंड | ३ | २ | १ | ० | ० | ४ | २.१९२ |
३ | मालदीव | ३ | १ | २ | ० | ० | २ | -२.०११ |
४ | भूतान | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -५.९६८ |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
अंतिम सामन्यासाठी पात्र
तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र
फिक्स्चर
[संपादन]वि
|
||
तेन्झिन वांगचुक १८* (२२)
सरवुत मालिवान ३/९ (३ षटके) |
चालोएमवोंग चाटफायसन ३५* (२०)
|
- भूतानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
काशिफ सिद्दीक ५१ (३७)
उमर आदम २/३५ (४ षटके) |
अझ्यान फरहाथ ४४ (५०)
हिशाम शेख २/११ (३ षटके) |
- सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
ऑस्टिन लाजरुस ५१ (३८)
उस्मान खालिद २/१३ (२ षटके) |
अब्दुल वाहिद ५८* (३८)
नोफॉन सेनामोंट्री २/१५ (४ षटके) |
- सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
सुप्रीत प्रधान २८ (२९)
मोहम्मद इश्मथ २/२० (४ षटके) |
अझ्यान फरहाथ ३९* (४३)
सोनम येशे १/१३ (३ षटके) |
- भूतानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
अझ्यान फरहाथ १९ (२३)
नोफॉन सेनामोंट्री ३/८ (४ षटके) |
अक्षयकुमार यादव ७९* (४०)
अझ्यान फरहाथ १/१२ (२ षटके) |
- थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- विराफान नगौहुआड (थायलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
वाजी उल हसन ११५* (६२)
सोनम येशे १/३० (४ षटके) |
थिनले जमतशो १७ (२१)
झैन उल अबीदिन ५/६ (३ षटके) |
- भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ताशी चोपेल आणि ताशी दोरजी (भूतान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- टी२०आ मध्ये शतक झळकावणारा वाजी उल हसन हा सौदी अरेबियाचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
- झैन उल अबीदिन (सौदी अरेबिया) हा टी२०आ मध्ये पाच बळी घेणारा सौदी अरेबियाचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
तिसरे स्थान प्ले-ऑफ
[संपादन]वि
|
||
उमर आदम ५० (३४)
सुप्रीत प्रधान २/१७ (३ षटके) |
थिनले जमतशो ६४ (४२)
उमर आदम ३/२० (४ षटके) |
- मालदीवने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ॲडम खलाफ (मालदीव) यांनी टी२०आ मध्ये पदार्पण केले.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
अक्षयकुमार यादव २८ (२८)
उस्मान खालिद ४/२८ (४ षटके) |
- सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Cricket Thailand to host Men's T20I Quadrangular series in February 2024". Czarsportz. 11 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "THAILAND T20i QUAD SERIES 2024, BANGKOK". Cricket Association of Thailand. 12 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "THAILAND T20i QUAD SERIES 2024 , 12-16 February 2024 at TCG , Bangkok. Get ready for thrilling clashes tomorrow in the T20i Quad Series 2024 !". Cricket Association of Thailand. 11 February 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "The following players have been selected to represent the Bhutan Men's Team in the upcoming ACC Challenger Cup, scheduled to be held in Thailand from January 30, 2024, to February 11, 2024". Bhutan Cricket Council Board. 8 January 2024 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
- ^ "2024 ACC Men's Challenger Cup – Thailand". Cricket Board of Maldives. 26 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "The list of Saudi national team participating in the quarter championship held in Thailand!". Saudi Arabian Cricket Federation. 12 February 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.