Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२३
आयर्लंड
भारत
तारीख १८ – २३ ऑगस्ट २०२३
संघनायक पॉल स्टर्लिंग जसप्रीत बुमराह
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा अँड्र्यू बालबर्नी (७६) रुतुराज गायकवाड (७७)
सर्वाधिक बळी क्रेग यंग (३) जसप्रीत बुमराह (४)
रवी बिश्नोई (४)
प्रसिद्ध कृष्ण (४)
मालिकावीर जसप्रीत बुमराह (भारत)

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२९ आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२][३] मार्च २०२३ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने[४][५] मलाहाइडमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांसह दौरा कार्यक्रम जाहीर केला.[६] २७ जून २०२३ रोजी, क्रिकेट आयर्लंडने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[७] भारताने मालिका २-० ने जिंकली, मालिकेतील एक सामना वाया गेला.[८]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

१८ ऑगस्ट २०२३
१५:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३९/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
४७/२ (६.५ षटके)
यशस्वी जैस्वाल २४ (२३)
क्रेग यंग २/२ (०.५ षटके)
भारताने २ धावांनी विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
द व्हिलेज, मालाहाइड
पंच: रोलँड ब्लॅक (आयर्लंड) आणि मार्क हॉथॉर्न (आयर्लंड)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भारत)
 • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
 • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
 • जसप्रीत बुमराहने प्रथमच टी२०आ मध्ये भारताचे नेतृत्व केले.[९]
 • प्रसीद कृष्णा आणि रिंकू सिंग (भारत) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ[संपादन]

२० ऑगस्ट २०२३
१५:००
धावफलक
भारत Flag of भारत
१८५/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५२/८ (२० षटके)
भारताने ३३ धावांनी विजय मिळवला
द व्हिलेज, मालाहाइड
पंच: रोलंड ब्लॅक (आयर्लंड) आणि पॉल रेनॉल्ड्स (आयर्लंड)
सामनावीर: रिंकू सिंग (भारत)
 • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
 • अर्शदीप सिंग (भारत) ने टी२०आ मध्ये ५०वी विकेट घेतली.[१०]

तिसरा टी२०आ[संपादन]

२३ ऑगस्ट २०२३
१५:००
धावफलक
वि
सामना सोडला
द व्हिलेज, मालाहाइड
पंच: जॅरेथ मॅकक्रेडी (आयर्लंड) आणि पॉल रेनॉल्ड्स (आयर्लंड)
 • नाणेफेक नाही.
 • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Indian Summer for Ireland". CricketEurope. 25 February 2023 रोजी पाहिले.
 2. ^ "Ireland confirm details for series against India, Bangladesh". International Cricket Council. 18 March 2023 रोजी पाहिले.
 3. ^ "India series finally confirmed". CricketEurope. 18 March 2023 रोजी पाहिले.
 4. ^ "India and Bangladesh series' details confirmed as Ireland Men look forward to a big 2023". Cricket Ireland. 2023-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 March 2023 रोजी पाहिले.
 5. ^ "Ireland to host India for three T20Is in August". ESPNcricinfo. 18 March 2023 रोजी पाहिले.
 6. ^ "India to tour Ireland in August for short T20I series". Cricbuzz. 18 March 2023 रोजी पाहिले.
 7. ^ "Fixtures confirmed for India's T20I tour of Ireland". International Cricket Council. 26 July 2023 रोजी पाहिले.
 8. ^ "India take series 2-0 as persistent drizzle washes out third T20I". ESPNcricinfo. 23 August 2023 रोजी पाहिले.
 9. ^ "Jasprit Bumrah returns to lead India for T20Is in Ireland". ESPNcricinfo. 18 August 2023 रोजी पाहिले.
 10. ^ "IRE vs IND: Arshdeep Singh overtakes Jasprit Bumrah to become fastest India pacer to 50 T20I wickets". India Today. 20 August 2023 रोजी पाहिले.

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे