ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२३
Appearance
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२३ | |||||
आयर्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २३ – २८ जुलै २०२३ | ||||
संघनायक | लॉरा डेलनी | अलिसा हिली[n १] | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ओर्ला प्रेंडरगास्ट (८०) | ॲनाबेल सदरलँड (१४६) | |||
सर्वाधिक बळी | जॉर्जिना डेम्प्सी (४) | किम गर्थ (४) ॲशली गार्डनर (४) ताहलिया मॅकग्रा (४) | |||
मालिकावीर | ॲशली गार्डनर (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने जुलै २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२] ही मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[३] मार्च २०२३ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने (सीआय) या दौऱ्याच्या तारखांची पुष्टी केली.[४] मालिकेतील सर्व सामने डब्लिनमधील कॅसल एव्हेन्यू येथे खेळले गेले.[५] ऑस्ट्रेलियाने २००५ मध्ये वनडे मालिकेसाठी आयर्लंडचा शेवटचा दौरा केला होता.[६]
मालिकेतील पहिला सामना वाहून गेला.[७] ऑस्ट्रेलियाने पुढील दोन वनडे जिंकून मालिका २-० ने जिंकली.[८]
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला एकदिवसीय
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
- महिला चॅम्पियनशिप गुण: आयर्लंड १, ऑस्ट्रेलिया १.
दुसरा एकदिवसीय
[संपादन]वि
|
आयर्लंड
१६८ (३८.२ षटके) | |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- महिला चॅम्पियनशिप गुण: ऑस्ट्रेलिया २, आयर्लंड ०.
तिसरा एकदिवसीय
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
२२१/० (३५.५ षटके) | |
ॲनाबेल सदरलँड १०९* (१०१)
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फोबी लिचफिल्ड आणि ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) या दोघांनीही वनडेमध्ये पहिली शतके झळकावली.[९]
- महिला चॅम्पियनशिप गुण: ऑस्ट्रेलिया २, आयर्लंड ०.
नोंदी
[संपादन]- ^ ताहलिया मॅकग्राने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Women's Future Tours Program" (PDF). International Cricket Council. 2023-04-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Ireland to host Australia for three ODIs in July after Caribbean tour". ESPNcricinfo. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "First-ever Women's Future Tours Programme confirms Irish fixtures to April 2025". Cricket World. 16 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Australia and West Indies loom large for Ireland Women as part of summer programme". Cricket Ireland. 2023-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Ireland v Australia: Summer tour confirms visit of T20 world champions to Ireland". BBC Sport. 30 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Ireland Women to host Australia as part of bumper summer schedule". International Cricket Council. 31 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Twin hundreds for Litchfield, Sutherland help Australia to huge win". Women's CricZone. 28 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Litchfield, Sutherland centuries wipe Ireland out". ESPNcricinfo. 28 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Young talent time: Litchfield, Sutherland ton up in big win". Cricket Australia. 29 July 2023 रोजी पाहिले.