Jump to content

२०२४-२५ महिला ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४–२५ महिला ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया
इंग्लड
तारीख १२ जानेवारी – २ फेब्रुवारी २०२५
संघनायक अलिसा हीली (कसोटी आणि ए. दि.)
ताहलिया मॅकग्रा (टी२०)
हेदर नाइट
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲनाबेल सदरलँड (१६३) नॅटली सायव्हर (६९)
सर्वाधिक बळी अलाना किंग (९) सोफी एक्लेस्टोन (५)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲशली गार्डनर (१४६) नॅटली सायव्हर (११५)
सर्वाधिक बळी अलाना किंग (११) सोफी एसलस्टोन (७)
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बेथ मूनी (२१३) हेदर नाइट (१०१)
सर्वाधिक बळी जॉर्जिया वेरहॅम (६) चार्ली डीन (४)
सोफी एक्लेस्टोन (४)
अ‍ॅशेस मालिकेतील गुण
ऑस्ट्रेलिया १६, इंग्लड ०

इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ दरम्यान महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.[][] या दौऱ्यावर एक महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (WODI) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० (WT20I) सामने खेळविले जातील.[] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने ऑस्ट्रेलियाच्या २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या मालिकेसाठी सामने निश्चित केले.[]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
कसोटी[] वनडे[] टी२०आ[] कसोटी[] वनडे[] टी२०आ[१०]

२३ जानेवारी रोजी, हेदर ग्रॅहमला अलिसा हीलीच्या जागी दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२०आ साठी संघात समाविष्ट करण्यात आले.[११]

दौरा सामने

[संपादन]

५० षटकांचा सामना: गव्हर्नर जनरल एकादश विरुद्ध इंग्लंड महिला

[संपादन]

गव्हर्नर जनरल एकादशने ९ जानेवारी रोजी इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध सराव सामना खेळला.[१२]

९ जानेवारी २०२५
१०:०५
धावफलक
गव्हर्नर जनरल एकादश{{{alias}}}
८/१८३ (२८.२ षटके)
वि
निकाल नाही
उत्तर सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: क्लेअर हेसम (ऑस्ट्रेलिया) आणि मेरी वॉल्ड्रॉन (आयर्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.[१३]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
१२ जानेवारी २०२५
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०४ (४३.१ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६/२०६ (३८.५ षटके)
हेदर नाइट ३९ (४८)
ॲशले गार्डनर ३/१९ (६.१ षटके)
अलिसा हिली ७० (७८)
सोफी एक्लेस्टोन २/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
नॉर्थ सिडनी ओव्हल, नॉर्थ सिडनी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया) आणि एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हेदर नाइट (इंग्लंड) हिने एकदिवसीय सामन्यात तिच्या ४,००० धावा पूर्ण केल्या.[१४]
  • ऍशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
१४ जानेवारी २०२५
१०:०५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८० (४४.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५९ (४८.१ षटके)
एलिस पेरी ६० (७४)
सोफी एक्लेस्टोन ४/३५ (१० षटके)
एमी जोन्स ४७* (१०३)
अलाना किंग ४/२५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २१ धावांनी विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
पंच: शॉन क्रेग (ऑस्ट्रेलिया) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अलाना किंग (ऑस्ट्रेलिया)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ऍशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
१७ जानेवारी २०२५
१०:०५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
८/३०८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२२ (४२.२ षटके)
ॲशले गार्डनर १०२ (१०२)
नॅट सायव्हर-ब्रंट २/५१ (१० षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ६१ (६८)
अलाना किंग ५/४६ (८.२ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८६ धावांनी विजयी
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) ने वनडेमधले पहिले शतक झळकावले.[१५]
  • अलाना किंग (ऑस्ट्रेलिया) हिने वनडेमध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[१६]
  • ॲशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
२० जानेवारी २०२५
१९:४० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
७/१९८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४१ (१६ षटके)
बेथ मूनी ७५ (५१)
सोफी एक्लेस्टोन २/२६ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाने ५७ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: बेथ मूनी (ऑ)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जॉर्जिया व्हॉल (ऑ) ने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • ॲशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
  • या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियाने ॲशेस कायम राखली.

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
२३ जानेवारी २०२५
१९:४० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
५/१८५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४/१६८ (१९.१ षटके)
डॅनिएल वायाट ५२ (४०)
मेगन शुट २/३२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
मानुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: एलोइस शेरिडान (ऑ) आणि बेन ट्रेलोअर (ऑ)
सामनावीर: ताहलिया मॅकग्रा (ऑ)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • ॲशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
  • ह्या सामन्याच्या परिणामी ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका जिंकली

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
२५ जानेवारी २०२५
१८:४५ (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
५/१६२ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९० (१७.३ षटके)
बेथ मूनी ९४* (६३)
फ्रेया केम्प १/२० (२ षटके)
हेदर नाइट ४० (३८)
जॉर्जिया वेरहॅम ३/११ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाने ७२ धावांनी विजय मिळवला
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया) आणि एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ऍशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.

एकमेव कसोटी

[संपादन]
३० जानेवारी – २ फेब्रुवारी २०२५
(दि/रा)
धावफलक
वि
१७० (७१.४) षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ५१ (१२९)
अलाना किंग ४/४५ (२३ षटके)
४४० (१३०.३) षटके)
ॲनाबेल सदरलँड १६३ (२५८)
सोफी एक्लेस्टोन ५/१४३ (४४.३) षटके)
१४८ (६८.४) षटके)
टॅम्सिन बोमाँट ४७ (१२४)
अलाना किंग ५/५३ (२३.४) षटके)
ऑस्ट्रेलिया एक डाव आणि १२२ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया) आणि एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जॉर्जिया व्हॉल (ऑस्ट्रेलिया) हिने कसोटी पदार्पण केले.
  • बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) हिने तिचे कसोटीतील पहिले शतक झळकावले.[१७]
  • अलाना किंग (ऑस्ट्रेलिया) हिने कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१८]
  • अ‍ॅशेस मालिकेतील गुण: ऑस्ट्रेलिया ४, इंग्लंड ०.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "महिलांचे भविष्यातील दौरा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2023-04-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "एमसीजी येथे ऐतिहासिक महिला दिवस-रात्र ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडशी सामना होणार आहे". द गार्डियन (इंग्रजी भाषेत). 2024-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "महिला ॲशेस २०२५चे वेळापत्रक जाहीर". क्रिकेट वर्ल्ड. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "सेवन रिव्हिल्स २०२४-२५ क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल शेड्युल". मीडिया विक (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२४. २८ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "Injured Healy, Gardner named in Aussie day-night Test squad". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). 23 January 2025. 2024-12-28 रोजी पाहिले.
  6. ^ "Molineux faces surgery as Aussies reveal Ashes squad". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). 28 December 2024. 2024-12-28 रोजी पाहिले.
  7. ^ "Molineux ruled out of Ashes, Healy's keeping role uncertain". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 28 December 2024. 2024-12-28 रोजी पाहिले.
  8. ^ "England Women name squads for 2025 Women's Ashes". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). 23 December 2024. 2024-12-23 रोजी पाहिले.
  9. ^ "Women's Ashes: England name four potential Ashes debutants for multi-format 2025 tour of Australia". स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). 23 December 2024. 2024-12-23 रोजी पाहिले.
  10. ^ "England names squads for multi-format women's series in Australia". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). 23 December 2024. 2024-12-23 रोजी पाहिले.
  11. ^ "Australia issue Ashes fitness update and name 13-strong Test squad". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 23 January 2025 रोजी पाहिले.
  12. ^ "Governor-General's XI to host England in Ashes warm-up". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). 2024-12-12 रोजी पाहिले.
  13. ^ "Rain denies Alyssa Healy keeping opportunity with warm-up game abandoned". Female Cricket. 10 January 2025 रोजी पाहिले.
  14. ^ "England skipper Heather Knight becomes the 5th English batter to surpass the 4,000 ODI runs milestone". Female Cricket. 12 January 2025 रोजी पाहिले.
  15. ^ "Gardner hits maiden ton, Australia on top in Ashes ODI". Yahoo News. 2025-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2025 रोजी पाहिले.
  16. ^ "Ashleigh Gardner's century and Alana King's fifer headline Australia's ODI series sweep over England". Female Cricket. 17 January 2025 रोजी पाहिले.
  17. ^ "Mooney breaks records with classic Ashes ton". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. 1 February 2025 रोजी पाहिले.
  18. ^ "King's Ball of the Century sets up Australia's 16-0 Ashes whitewash". ईएसपीएन क्रिकइन्फो. 1 February 2025 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]