इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५ | |||||
क्रो-थॉर्प चषक | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर – १८ डिसेंबर २०२४ | ||||
संघनायक | टॉम लॅथम | बेन स्टोक्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केन विल्यमसन (३९५) | हॅरी ब्रूक (३५०) | |||
सर्वाधिक बळी | मॅट हेन्री (१५) | ब्रायडन कार्स (१८) | |||
मालिकावीर | हॅरी ब्रूक (इं) |
इंग्लंड क्रिकेट संघाने न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२][३][४] सदर कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाचा भाग होती.[५][६]
खेळाडू
[संपादन]न्यूझीलंड[७] | इंग्लंड[८] |
---|---|
२४ नोव्हेंबर रोजी, जॉर्डन कॉक्सला उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[९][१०] त्याच्या जागी २७ नोव्हेंबर रोजी ऑली रॉबिन्सनला संघात समाविष्ट करण्यात आले.[११][१२]
९ डिसेंबर रोजी, डेव्हन कॉन्वेला वैयक्तिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी मार्क चॅपमनला संघात सामील केले.[१३][१४]
दौऱ्यातील सामना
[संपादन]२३-२४ नोव्हेंबर २०२४
धावफलक |
न्यूझीलंड पंतप्रधान इलेव्हन
|
वि
|
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२८ नोव्हेंबर – २ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नेथन स्मिथ (न्यूझीलंड) आणि जेकब बेथेल (इंग्लंड) या दोघांनीही कसोटी पदार्पण केले.
- जो रूट (इंग्लंड) त्याची १५०वी कसोटी खेळला.[१५]
- ऑली पोप आणि हॅरी ब्रूक (इंग्लंड) या दोघांनी कसोटीत अनुक्रमे ३,००० आणि २,००० धावा पूर्ण केल्या.[१६][१७]
- केन विल्यमसन (न्यूझीलंड) ने कसोटीत ९,००० धावा पूर्ण केल्या.[१८]
- ब्रायडन कार्स (इंग्लंड) ने कसोटीत पहिले पाच बळी आणि दहा बळी घेतले.[१९][२०]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: इंग्लंड १२, न्यूझीलंड ०.
२री कसोटी
[संपादन]६–८ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इंग्लंडच्या गस ॲटकिन्सनने ने न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील शेवटच्या तीन बळींसह हॅट्ट्रिक घेतली, ह्या मैदानावरील ही पहिली कसोटी हॅट्ट्रिक होती.[२१]
- न्यूझीलंडविरुद्ध धावांच्या बाबतीत इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय होता.[२२]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: इंग्लंड १२, न्यूझीलंड ०.
३री कसोटी
[संपादन]१४–१८ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- इंग्लडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तिसऱ्या दिवशी पावसामुळे पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
- न्यूझीलंडच्या टीम साऊथीचा हा शेवटचा कसोटी सामना होता.[२३][२४]
- न्यूझीलंडच्या विल यंग,[२५] रचिन रवींद्र, आणि मिचेल सँटनर[२६] ह्या सर्वांच्या कसोटी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण.
- न्यूझीलंडची धावांच्या फरकाने त्यांच्या सर्वात मोठ्या कसोटी विजयाची बरोबरी केली.[२७][२८]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: न्यू झीलंड १२, इंग्लड ०.
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "क्राइस्टचर्च, वेलिंग्टन, हॅमिल्टन येथे न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिकेचे यजमानपद". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४ च्या न्यूझीलंडच्या कसोटी दौऱ्यासाठी इंग्लंडचा प्रवास निश्चित". स्काय स्पोर्ट्स. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंडमधील इंग्लंड कसोटीसाठी ठिकाणे जाहीर". स्पोर्ट्सस्टार. ९ एप्रिल २०२४. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि हॅमिल्टन मैदाने इंग्लंड पुरुषांचा न्यूझीलंडचा कसोटी दौऱ्यांचे यजमान". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विश्व कसोटी अजिंक्यपद २०२५ न्यूझीलंड दौऱ्यासाठी वेळापत्रक, ठिकाणे निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ९ एप्रिल २०२४. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि हॅमिल्टन पुढील उन्हाळ्यात ब्लॅककॅप्स विरुद्ध इंग्लंड कसोटी आयोजित करतील". स्टफ. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Smith earns maiden Test call-up for England - Santner included for Tests 2 & 3". न्यूझीलंड क्रिकेट. 15 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "England Men's Test Squad Announced for New Zealand Tour". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. 29 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Jordan Cox ruled out of Test series vs New Zealand". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. 25 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "Stand-in wicket-keeper Jordan Cox ruled out of NZ series". क्रिकबझ. 24 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "Durham's Ollie Robinson added to England Men's Test Squad". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. 28 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "England confirm Ollie Robinson call-up as Test keeping cover". ईएसपीएन क्रिकइन्फो. 28 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "Conway to miss third Test for birth of first child". New Zealand Cricket. 9 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Family first for New Zealand as Black Caps confirm squad change for England". International Cricket Council. 9 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जो रूट १५०व्या कसोटीसाठी सज्ज". सिटी ए.एम. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "हॅरी ब्रूकच्या शानदार शतकासह २००० कसोटी धावा पूर्ण, ऑल टाइम रेकॉर्ड थोडक्यात गमावला". इंडिया टीव्ही. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडचे पुढील पिढीतील स्टार ब्रूक, पोप यांनी पहिल्या न्यूझीलंड कसोटीत कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उच्चांक गाठला". हिंदुस्तान टाईम्स. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "९००० कसोटी धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज". इंडिया टुडे. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "कार्सचे कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी पृथ्थकरण, इंग्लंडची १-० आघाडी". क्रिकबझ. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव कार्सचे पहिले दहा बळी". याहू स्पोर्ट्स. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ॲटकिन्सनची न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक". बीबीसी स्पोर्ट. ९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याची इंग्लंडची ताकद". बीबीसी स्पोर्ट. ९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ दीक्षित, विशाल. "साऊथी चफ ड अबाउट प्लेइंग लास्ट टेस्ट सिरीज अगेन्स्ट इंग्लड अँड मॅककुलम". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ मार्टिन, अली. "टीम साऊदीचा अस्ताव्यस्त शेवटचा अध्याय इंग्लंड कसोटीसह पूर्ण". द गार्डियन. वेलिंग्टन. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंडची इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३१५-९ अशी चांगली सुरुवात". असोसिएट प्रेस. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड: मिचेल सँटनरच्या १,००० कसोटी धावा पूर्ण, यजमानांनी दुसऱ्या दिवशी पाहुण्यांना केले निराश". TNT Sports. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "टीम साऊदीच्या निरोपाच्या कसोटीत न्यूझीलंडकडून इंग्लंडचा ४२३ धावांनी पराभव: कसोटीत सर्वाधिक धावांच्या फरकाच्या १० विजयांची यादी". द सपोर्टींग न्यूज. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "धावांनी सर्वात मोठा कसोटी पराभव, संपूर्ण यादी: इंग्लंड न्यूझीलंडच्या भूमीवर संयुक्त-सर्वात मोठ्या पराभवासाठी घसरला". विस्डेन. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.