Jump to content

२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप
तारीख ५ – ११ मार्च २०२४
व्यवस्थापक मलेशिया क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि अंतिम सामना
यजमान मलेशिया ध्वज मलेशिया
विजेते बहरैनचा ध्वज बहरैन
सहभाग
सामने १२
मालिकावीर मलेशिया विरनदीप सिंग
सर्वात जास्त धावा बहरैन सोहेल अहमद (१८२)
सर्वात जास्त बळी बहरैन रिझवान बट (१३)

२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी मार्च २०२४ मध्ये मलेशियामध्ये झाली.[] मलेशिया, बहरैन, कुवैत, टांझानिया आणि वानुआतु या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला.[] २०२४ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग प्ले-ऑफ स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सर्व पाच संघ या टी२०आ स्पर्धेत खेळण्यासाठी मलेशियामध्ये राहिले.[]

खेळाडू

[संपादन]
बहरैनचा ध्वज बहरैन[] कुवेतचा ध्वज कुवेत[] मलेशियाचा ध्वज मलेशिया टांझानियाचा ध्वज टांझानिया[] व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू[]

राउंड-रॉबिन

[संपादन]

गुण सारणी

[संपादन]
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
बहरैनचा ध्वज बहरैन २.२२०
मलेशियाचा ध्वज मलेशिया १.४०२
कुवेतचा ध्वज कुवेत -०.०१०
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू -१.९०३
टांझानियाचा ध्वज टांझानिया -१.५१७

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र
  तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र

फिक्स्चर

[संपादन]
५ मार्च २०२४
०९:४५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१२८/५ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
११९ (१८ षटके)
जुमाने मास्क्वाटर २९ (२०)
विल्यमसिंग नलिसा ३/१५ (४ षटके)
वानुआटू ९ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: अँड्र्यू मानसाळे (वानुआतू)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जुमाने मास्क्वाटर (टांझानिया) आणि टिम कटलर (वानुआतू) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

५ मार्च २०२४
१३:४५
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१२३ (१९.४ षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
९९/२ (१२.४ षटके)
मीट भावसार ५० (४१)
साथिया वीरपाठीरन ३/२० (२.४ षटके)
सरफराज अली ५७ (४१)
शिराज खान १/३ (१.४ षटके)
बहरीन २८ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नासिर अली (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: सरफराज अली (बहरीन)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

६ मार्च २०२४
०९:४५
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
९७/७ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१०३/५ (१७.१ षटके)
ओमरी कितुंडा २१ (१८)
शिराज खान २/२३ (४ षटके)
यासिन पटेल २/२३ (४ षटके)
मोहम्मद अस्लम ५१* (३४)
सलाम झुंबे २/१३ (२ षटके)
कुवेत ५ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नासिर अली (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: मोहम्मद अस्लम (कुवेत)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सेफ अथुमनी (टांझानिया) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

६ मार्च २०२४
१३:४५
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१४८/७ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
९६/९ (२० षटके)
विरनदीप सिंग ५२ (३६)
वोमेजो वोटू २/१९ (३ षटके)
नलिन निपिको ३४ (४७)
विरनदीप सिंग २/१७ (४ षटके)
मलेशिया ५२ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँग काँग) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: विरनदीप सिंग (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

७ मार्च २०२४
०९:४५
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
११०/६ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
११२/१ (१६.५ षटके)
झुबैदी झुल्कीफले ३६ (३३)
रिझवान बट २/१५ (४ षटके)
उमर तूर ६९* (५२)
मुहम्मद अमीर १/३३ (३.५ षटके)
बहरीन ९ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँग काँग) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: उमर तूर (बहरैन)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

७ मार्च २०२४
१३:४५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१०२/७ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१०५/२ (१३.१ षटके)
जोशुआ रश ३५* (४०)
मोहम्मद शफीक २/१७ (४ षटके)
मीट भावसार ४० (२६)
वोमेजो वोटू १/१८ (२ षटके)
कुवेत ८ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नासिर अली (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: मोहम्मद शफीक (कुवेत)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

९ मार्च २०२४
०९:४५
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
८७ (१८.४ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८८/३ (१३.४ षटके)
यासीन पटेल ३१ (३३)
विरनदीप सिंग ३/१४ (२.४ षटके)
सय्यद अझीज ५९* (३८)
निमिष लतीफ २/१९ (३.४ षटके)
मलेशिया ७ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँग काँग) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

९ मार्च २०२४
१३:४५
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१३५/८ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
८३ (२० षटके)
सोहेल अहमद ३५ (३३)
यालिंदे नकन्या ३/१७ (४ षटके)
ओमरी कितुंडा ३० (४३)
रिझवान बट ५/१२ (४ षटके)
बहरीन ५२ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: रिझवान बट (बहरैन)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१० मार्च २०२४
०९:४५
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१६६/४ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
११० (१८.४ षटके)
सोहेल अहमद ७३* (५१)
पॅट्रिक मटाउटावा १/१० (३ षटके)
जोशुआ रश २४ (२८)
सचिन कुमार ४/४० (४ षटके)
बहरैन ५६ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: सोहेल अहमद (बहरैन)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • उबेद मार्तुझा (बहरैन) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

१० मार्च २०२४
१३:४५
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
८३ (१८.२ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८६/४ (१४.४ षटके)
मोहम्मद इस्सा २८* (२७)
विरनदीप सिंग ३/४ (२ षटके)
मलेशिया ६ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँग काँग) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: विरनदीप सिंग (मलेशिया)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरे स्थान प्ले-ऑफ

[संपादन]
११ मार्च २०२४
०९:४५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१०६/७ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१०९/३ (११.३ षटके)
रविजा संदारुवान ३५ (२२)
जोशुआ रश २/२३ (४ षटके)
कुवेत ७ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: शिराज खान (कुवेत)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
११ मार्च २०२४
१३:४५
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
७७/९ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
८२/२ (१५.४ षटके)
खिजर हयात १८* (२३)
रिझवान बट ३/१० (४ षटके)
हैदर बट ३७* (३८)
पवनदीप सिंग १/८ (४ षटके)
बहरीन ८ गडी राखून विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँग काँग) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: रिझवान बट (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Malaysia Open T20 Championship 2024 to be a pentangular tournament in March". Czarsportz. 31 January 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Bermuda cricket team back in training ahead of Malaysia competition". The Royal Gazette. 8 December 2023. 8 December 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Team Bahrain is ready to claw their way to victory in the Malaysia Open Quadrangular 2024!". Cricket Bahrain. 11 February 2024 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
  4. ^ "Kuwait National Men's team powered by Al Muzaini Exchange; led by Captain Mohammed Aslam set to depart for Malaysia to participate in the 2024 ICC Cricket World Cup Challenge League Play-off 50 Overs Tournament". Kuwait Cricket. 14 February 2024 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
  5. ^ "2024 Malaysia Open T20 Championship". Tanzania Cricket Association. 4 March 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
  6. ^ "Holiday Inn Resort Vanuatu Men's Team Ready for ICC CWC Challenge League 2024 Playoff in Malaysia". Vanuatu Cricket. 31 January 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]