ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा आईल ऑफ मान दौरा, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा आयल ऑफ मॅन दौरा, २०२३
आयल ऑफ मॅन
ऑस्ट्रिया
तारीख ९ – १० जुलै २०२३
संघनायक मॅथ्यू अँसेल रझमल शिगीवाल
२०-२० मालिका
निकाल आयल ऑफ मॅन संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा नॅथन नाईट्स (७६) रझमल शिगीवाल (७८)
सर्वाधिक बळी जेराड ग्रिफिन (४) अमित नथवानी (४)

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने ९ ते १० जुलै २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी आयल ऑफ मॅनचा दौरा केला. आयल ऑफ मॅनने मालिका २-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

९ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१४९/५ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१५०/४ (१९.२ षटके)
आयल ऑफ मॅन ६ गडी राखून विजयी.
किंग विल्यम कॉलेज, कॅसलटाऊन
सामनावीर: नॅथन नाईट्स (आयल ऑफ मॅन)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.


२रा सामना[संपादन]

९ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१३७ (१९.१ षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१४०/५ (१९.४ षटके)
आयल ऑफ मॅन ५ गडी राखून विजयी.
किंग विल्यम कॉलेज, कॅसलटाऊन
सामनावीर: ख्रिश्चन वेबस्टर (आयल ऑफ मॅन)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

१० जुलै २०२३
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
७१/५ (११ षटके)
वि
निकाल नाही.
किंग विल्यम कॉलेज, कॅसलटाऊन
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.


संदर्भ[संपादन]