विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०२३ महिला टी२०आ नॉर्डिक कप ही एक फिनलंड मध्ये आयोजीत महिला स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, एस्टोनिया आणि फिनलंड इलेव्हन या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. स्वीडन महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.
वि
फिनलंड इलेव्हन६५/४ (१३ षटके)
स्वीडन महिला ७६ धावांनी विजयी. (डीएलएस पद्धत) टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा सामनावीर: अन्या वैद्य (स्वीडन)
नाणेफेक : फिनलंड इलेव्हन महिला, क्षेत्ररक्षण.
पावसामुळे सामना १३ षटके दोन्ही बाजूनी करण्यात आला.
नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
स्वीडन महिला ९ गडी राखून विजयी. टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा सामनावीर: सूर्या रवूरी (स्वीडन)
नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.
फिनलंड इलेव्हन १३९/४ (२० षटके)
वि
नाणेफेक : नॉर्वे महिला, क्षेत्ररक्षण.
नॉर्वे महिला ९ गडी राखून विजयी. टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा सामनावीर: फरिमा साफी (नॉर्वे)
नाणेफेक : नॉर्वे महिला, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.
फिनलंड इलेव्हन १८५/२ (२० षटके)
वि
नाणेफेक : फिनलंड इलेव्हन महिला, फलंदाजी.
स्वीडन महिला ६ गडी राखून विजयी. टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा सामनावीर: अन्या वैद्य (स्वीडन)
नाणेफेक : नॉर्वे महिला, फलंदाजी.
फिनलंड इलेव्हन
वि
सामना सोडला. टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
स्वीडन महिला ४ गडी राखून विजयी. टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा सामनावीर: परिधी अग्रवाल (नॉर्वे)
नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.
फिनलंड इलेव्हन ७७/५ (१०.५ षटके)
वि
नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.