Jump to content

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२३-२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२३-२४
बांगलादेश
पाकिस्तान
तारीख २५ ऑक्टोबर – १० नोव्हेंबर २०२३
संघनायक निगार सुलताना निदा दार
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा फरगाना हक (११०) सिद्रा अमीन (११३)
सर्वाधिक बळी नाहिदा अख्तर (७) सादिया इक्बाल (६)
मालिकावीर नाहिदा अख्तर (बांगलादेश)
२०-२० मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा शोभना मोस्तारी (४९)
शमीमा सुलताना (४९)
बिस्माह मारूफ (९८)
सर्वाधिक बळी नाहिदा अख्तर (८) नश्रा संधू (३)
उम्म-ए-हानी (३)
डायना बेग (३)
सादिया इक्बाल (३)
मालिकावीर नाहिदा अख्तर (बांगलादेश)

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[][][][] वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[]

खेळाडू

[संपादन]
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
वनडे[] टी२०आ[] वनडे आणि टी२०आ[]

टी२०आ मालिका

[संपादन]

पहिला टी२०आ

[संपादन]
२५ ऑक्टोबर २०२३
१६:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
८२ (१९.४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८६/५ (१९.३ षटके)
बिस्माह मारूफ २० (२९)
नाहिदा अख्तर ५/८ (३.४ षटके)
निगार सुलताना २६* (२८)
नश्रा संधू १/१६ (४ षटके)
बांगलादेशने ५ गडी राखून विजय मिळवला
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि अली अरमान (बांगलादेश)
सामनावीर: नाहिदा अख्तर (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा टी२०आ

[संपादन]
२७ ऑक्टोबर २०२३
१६:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२०/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१००/७ (२० षटके)
शोर्णा अक्‍टर २७* (२२)
डायना बेग २/३४ (४ षटके)
बांगलादेशने २० धावांनी विजय मिळवला
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि मोनीरुज्जमान (बांगलादेश)
सामनावीर: शोर्णा अक्‍टर (बांगलादेश)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • शोरिफा खातून (बांगलादेश) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

तिसरा टी२०आ

[संपादन]
२९ ऑक्टोबर २०२३
१६:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३२/४ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०१/९ (२० षटके)
मुनीबा अली ६१ (४९)
फरिहा तृष्ना २/२० (४ षटके)
पाकिस्तानने ३१ धावांनी विजय मिळवला
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि अली अरमान (बांगलादेश)
सामनावीर: मुनीबा अली (पाकिस्तान)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सुमैया अक्‍टर (बांग्लादेश), नजिहा अल्वी आणि वहीदा अख्तर (पाकिस्तान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला एकदिवसीय

[संपादन]
४ नोव्हेंबर २०२३
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
८१ (३१.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८५/५ (२४.५ षटके)
निदा दार ३५* (५९)
नाहिदा अख्तर ३/३० (८.५ षटके)
पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: मोर्शेद अली खान (बांगलादेश) आणि मसुदुर रहमान (बांगलादेश)
सामनावीर: निदा दार (पाकिस्तान)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • नजिहा अल्वी (पाकिस्तान) हिने वनडे पदार्पण केले.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान २, बांगलादेश ०.

दुसरा एकदिवसीय

[संपादन]
७ नोव्हेंबर २०२३
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६९ (४९.५ षटके)
निगार सुलताना ५४ (१०४)
नश्रा संधू २/२७ (१० षटके)
निदा दार २७ (४७)
राबेया खान ३/२९ (१० षटके)
सामना बरोबरीत सुटला (बांगलादेशने सुपर ओव्हर जिंकली)
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: मुहम्मद कमरुझमान (बांगलादेश) आणि मसुदुर रहमान (बांगलादेश)
सामनावीर: निगार सुलताना (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • निशिता ॲक्टर निशी (बांगलादेश) हिने वनडे पदार्पण केले.
  • सुपर ओव्हर: पाकिस्तान ७/२, बांगलादेश १०/१
  • महिला चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश २, पाकिस्तान ०.

तिसरा एकदिवसीय

[संपादन]
१० नोव्हेंबर २०२३
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६६/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६७/३ (४५.४ षटके)
सिद्रा अमीन ८४* (१४३)
नाहिदा अख्तर ३/२६ (१० षटके)
फरगाना हक ६२ (११३)
नश्रा संधू २/२७ (१० षटके)
बांगलादेशने ७ गडी राखून विजय मिळवला
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: मोर्शेद अली खान (बांगलादेश) आणि मसुदुर रहमान (बांगलादेश)
सामनावीर: फरगाना हक (बांगलादेश)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश २, पाकिस्तान ०.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "PCB appoints Nida Dar as captain of Pakistan women's team". BOL News. 10 April 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Women's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 2023-04-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Bangladesh to play 50 matches in First Women's FTP". Prothom Alo. 10 April 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Tigresses to play 50 int'l matches in ICC's first women's FTP". The Financial Express. 10 April 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "ICC Women's Championship 2022-25 Matchups". International Cricket Council. 10 April 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Young Sumaiya and Nishita named in Bangladesh's ODI squad against Pakistan". ESPNcricinfo. 30 October 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Bangladesh Women's Team for T20i series against Pakistan". Bangladesh Cricket Board. 18 October 2023. 24 October 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Sadia Iqbal aims to perform well in her maiden bilateral series in Bangladesh". Pakistan Cricket Board. 10 January 2014. 24 October 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]