Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५
झिम्बाब्वे
पाकिस्तान
तारीख २४ नोव्हेंबर – ५ डिसेंबर २०२४
संघनायक क्रेग अर्व्हाइन (आं.ए.दि.)
सिकंदर रझा (आं.टी२०)
मोहम्मद रिझवान (आं.ए.दि.)
सलमान अली आगा (आं.टी२०)
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

पाकिस्तान क्रिकेट संघ झिम्बाब्वे क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करत आहे.[][][] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[][] जुलै २०२४ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट ने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[][]

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
आं.ए.दि.[] आं.टी२०[] आं.ए.दि.[१०] आं.टी२०[११]


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
२४ नोव्हेंबर २०२४
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०५ (४०.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६०/६ (२१ षटके)
रिचर्ड नगारावा ४८ (५२)
फैसल अक्रम ३/२४ (८ षटके)
झिम्बाब्वे ८० धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: इनो छाबी (झि) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: सिकंदर रझा (झि)

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२६ नोव्हेंबर २०२४
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४५ (३२.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४८/० (१८.२ षटके)
डीयोन मायर्स ३३ (३०)
अबरार अहमद ४/३३ (८ षटके)
सैम अयुब ११३* (६२)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: सैम अयुब (पा)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अबरार अहमद आणि तय्यब ताहिर (पाकिस्तान) या दोघांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
  • पाकिस्तानच्या सैम अयुबचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[१२]

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]

३रा आं.टी२० सामना

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "पीसीबीकडून २०२४-२५ हंगामासाठी पाकिस्तानचे मायदेशातील आणि परदेशातील दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर". क्रिकेट टाइम्स. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "पीसीबीकडून २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाच्या तपशीलांचे अनावरण". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ५ जुलै २०२४. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "पाकिस्तान झिम्बाब्वेमध्ये पांढऱ्या चेंडूंची मालिका खेळणार". क्रिकबझ्झ. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "Men's Future Tours Programme" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "पाकिस्तानकडून मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामासाठी भरगच्च वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ जुलै २०२४. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "बुलावायो पाकिस्तानविरुद्ध झिम्बाब्वेच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेचे यजमानपद भूषवणार". झिम्बाब्वे क्रिकेट. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "झिम्बाब्वे क्रिकेटने जाहीर केलेल्या झिम्बाब्वे २०२४ च्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक". Cricket Addictor. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "पाकिस्तान मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या पांढऱ्या चेंडूच्या संघात अनुभव आणि तरुणांचे मिश्रण". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय, टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा". झिम्बाब्वे क्रिकेट. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "रिझवान पांढऱ्या चेंडूचा कर्णधार घोषित; बाबर, आफ्रिदी, नसीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "Ayub smashes maiden ODI hundred in Pakistan's thumping 10-wicket win over Zimbabwe" [अयुबचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक, पाकिस्तानचा झिम्बाब्वेवर १० गडी राखून दणदणीत विजय]. हिंदुस्तान टाईम्स. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]