२००९ लोकसभा निवडणुका, महाराष्ट्रातील उमेदवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्र. मतदारसंघ शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे विजयी उमेदवार
नंदुरबार (अ.ज.) माणिकराव गावित डॉ.सुहास नटावदकर माणिकराव गावित [१]
धुळे अमरीशभाई पटेल प्रताप सोनावणे प्रताप सोनावणे
जळगाव ए.टी. पाटील वसंत मोरे ए.टी. पाटील
रावेर हरीभाऊ जावळे रविंद्र पाटील हरीभाऊ जावळे
बुलढाणा प्रतापराव जाधव डॉ.राजेंद्र शिंगणे प्रतापराव जाधव
अकोला बाबासाहेब धाबेकर संजय धोत्रे संजय धोत्रे
अमरावती (अ.जा.) आनंदराव विठोबा अडसूळ डॉ. राजेंद्र गवई आनंदराव विठोबा अडसूळ
वर्धा दत्ता मेघे सुरेश वाघमारे दत्ता मेघे
रामटेक (अ.जा.) मुकुल वासनिक मुकुल वासनिक
१० नागपूर विलास मुत्तेमवार बनवारीलाल पुरोहित विलास मुत्तेमवार
११ भंडारा-गोंदिया शिशुपाल पाटले प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल
१२ गडचिरोली-चिमूर (अ.ज.) मारोतराव कोवासे अशोक नेते मारोतराव कोवासे
१३ चंद्रपूर नरेश पुगलीया हंसराज अहिर हंसराज अहिर
१४ यवतमाळ-वाशिम भावना गवळी हरीभाऊ राठोड भावना गवळी
१५ हिंगोली सुभाषराव वानखेडे सूर्यकांता पाटील सुभाषराव वानखेडे
१६ नांदेड भास्करराव पाटील (खतगावकर) संभाजी पवार भास्करराव पाटील (खतगावकर)
१७ परभणी गणेशराव दुधगावकर सुरेश वरपूडकर गणेशराव दुधगावकर
१८ जालना रावसाहेब दानवेपाटील रावसाहेब दानवेपाटील
१९ औरंगाबाद चंद्रकांत खैरे सुभाष पाटील चंद्रकांत खैरे
२० दिंडोरी (अ.ज.) हरीशचंद्र चव्हाण हरीशचंद्र चव्हाण
२१ नाशिक दत्ताजी गायकवाड समीर भुजबळ हेमंत गोडसे समीर भुजबळ
२२ पालघर (अ.ज.) चिंतामण वंगा बलिराम सुकुर जाधव
२३ भिवंडी सुरेश काशीनाथ तावरे डी. के. म्हात्रे सुरेश काशीनाथ तावरे
२४ कल्याण आनंद प्रकाश परांजपे वसंत डावखरे वैशाली दरेकर आनंद प्रकाश परांजपे
२५ ठाणे संजीव नाईक राजन राजे संजीव नाईक
२६ उत्तर मुंबई संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम राम नाईक शिरीष पारकर संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
२७ उत्तर पश्चिम मुंबई गजानन किर्तीकर गुरुदास कामत शालिनी ठाकरे गुरुदास कामत
२८ उत्तर पूर्व मुंबई किरीट सोमैय्या संजय पाटील शिशीर शिंदे संजय पाटील
२९ उत्तर मध्य मुंबई प्रिया दत्त शिल्पा सरपोतदार प्रिया दत्त
३० दक्षिण मध्य मुंबई सुरेश गंभीर एकनाथ गायकवाड श्वेता परुळकर एकनाथ गायकवाड
३१ दक्षिण मुंबई मोहन रावले मिलिंद देवडा बाळा नांदगावकर मिलिंद देवडा
३२ रायगड अनंत गंगाराम गीते ए. आर. अंतुले अनंत गंगाराम गीते
३३ मावळ गजानन बाबर गजानन बाबर
३४ पुणे सुरेश कलमाडी अनिल शिरोळे रणजीत शिरोळे सुरेश कलमाडी
३५ बारामती सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे
३६ शिरुर शिवाजी अढळराव पाटील शिवाजी अढळराव पाटील
३७ अहमदनगर दिलीप गांधी शिवाजी कर्डिले दिलीप गांधी
३८ शिर्डी (अ.जा.) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे रामदास बंडू आठवले भाऊसाहेब राजाराम वाकचौरे
३९ बीड गोपीनाथ पांडुरंग मुंडे रमेश आडसकर गोपीनाथ पांडुरंग मुंडे
४० उस्मानाबाद रवी गायकवाड पद्मसिंह बाजीराव पाटील पद्मसिंह बाजीराव पाटील
४१ लातूर (अ.जा.) जयवंत गंगाराम आवळे जयवंत गंगाराम आवळे
४२ सोलापूर (अ.जा.) सुशीलकुमार शिंदे शरद बनसोडे सुशीलकुमार शिंदे
४३ माढा सुभाष देशमुख शरद पवार शरद पवार
४४ सांगली प्रतीक प्रकाशबापू पाटील प्रतीक प्रकाशबापू पाटील
४५ सातारा उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले
४६ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग अनंत गंगाराम गीते डॉ.निलेश नारायण राणे डॉ.निलेश नारायण राणे
४७ कोल्हापूर विजय देवणे छत्रपती संभाजीराजे भोसले सदाशिवराव दादोबा मंडलिक
४८ हातकणंगले राजु शेट्टी

पक्षनिहाय उमेदवार[संपादन]

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस २५ भाजप बसपा
राष्ट्रवादी भाकप माकप
शिवसेना राष्ट्रीय जनता दल अपक्ष व इतर

संख्याबळ[संपादन]

विभाग/पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप स्वाभिमानी पक्ष बहुजन विकास आघाडी भारीप-बहुजन महासंघ मनसे अपक्ष
उत्तर महाराष्ट्र
विदर्भ
मराठवाडा
मुंबई शहर आणि उपनगर
ठाणे आणि कोकण
पश्चिम महाराष्ट्र
एकूण
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]