संजय दिना पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संजय पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
संजय दिना पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील गुरुदास कामत
पुढील किरीट सोमैया
मतदारसंघ उत्तर पूर्व मुंबई

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

संजय दिना पाटील (जन्म:१६ जनेवारी १९६९) हे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी व १५ व्या लोकसभेचे सदस्य आहेत.