भाऊसाहेब वाकचौरे
Appearance
(भाऊसाहेब राजाराम वाकचौरे या पानावरून पुनर्निर्देशित)
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २०२४ | |
मतदारसंघ | शिर्डी |
---|---|
कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | शिर्डी |
जन्म | १ एप्रिल १९५० अकोले, अहमदनगर जिल्हा |
राजकीय पक्ष | शिवसेना |
पत्नी | सौ. सरस्वती |
अपत्ये | १ मुलगा २ मुली |
निवास | साई अर्पण, भक्ती निवासच्यामागे, |
संकेतस्थळ | http://india.gov.in/govt/loksabhampbiodata.php?mpcode=4385
|
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे भारताच्या १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि शिवसेना (उबाठा) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.