विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शिरूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
विधानसभा मतदारसंघ [ संपादन ]
निवडणूक निकाल [ संपादन ]
२००९ लोकसभा निवडणुका [ संपादन ]
सामान्य मतदान २००९ : शिरूर
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
शिवसेना
शिवाजी अढळराव पाटील
४,८२,५६३
५७.५४
राष्ट्रवादी
विलास लांडे
३,०३,९५२
३६.२४
बहुजन समाज पक्ष
यशवंत झगडे
१७,४३९
२.०८
अपक्ष
विलास म्हातारबा लांडे
१४,१९६
१.६९
अपक्ष
राम डांबले
४,५४१
०.५४
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष
पल्लवी हर्षे
४,३३०
०.५२
आर.पी.आय. (आठवले)
ज्ञानोबा शेलार
३,८९४
०.४६
अपक्ष
काळुराम रघुनाथ तपकीर
२,९७८
०.३६
अपक्ष
चांगदेव करंडे
२,२२७
०.२७
राष्ट्रीय समाज पक्ष
सुरेश कांकरिया
१,५३१
०.१८
अपक्ष
कोंडीभाऊ अभंग
१,०७७
०.१३
बहुमत
१,७८,६११
२१.३
मतदान
८,३८,७२८
शिवसेना पक्षाने विजय राखला
बदलाव
[१]
२०१४ लोकसभा निवडणुका [ संपादन ]
हे सुद्धा पहा [ संपादन ]