Jump to content

उदयनराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छ.उदयनराजे भोसले ( २४ फेब्रुवारी १९६६) हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत. महाराष्ट्रातील जनता आजही त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पहाते व त्याप्रमाणे आदर देते. तसेच ते भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. २०१९ च्या निवडणूकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ति किटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडुन आले होते परंतु सदस्यत्वाचा राजनामा देत ते भारतीय जनता पक्षात गेले. लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले.

छ.उदयनराजे भोसले

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ सातारा

सदस्य
कार्यकाळ
जून २०१९ – ऑक्टोबर २०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष