किरीट सोमैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किरीट सोमैय्या या पानावरून पुनर्निर्देशित)

किरीट सोमैया ( १२ फेब्रुवारी १९५४) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य असलेल्या सोमैया ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील ह्यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा[संपादन]