हेमंत गोडसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेमंत गोडसे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मतदारसंघ नाशिक

जन्म ३/७/१९७०
राजकीय पक्ष शिवसेना

हेमंत तुकाराम गोडसे (जन्म : ३ ऑगस्ट १९७०) हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य होते.. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ ह्यांचा १.८७ लाख इतक्या मताधिक्याने पराभव केला होता. ````

हे सुद्धा पहा[संपादन]