समीर भुजबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
समीर भुजबळ

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील देवीदास पिंगळे
पुढील हेमंत गोडसे
मतदारसंघ नाशिक

जन्म ९ ऑक्टोबर १९७३
नाशिक
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

समीर भुजबळ हे महाराष्ट्र राज्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ह्यांचे ते पुतणे आहेत.