Jump to content

सुभाष सुरेशचंद्र देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुभाष देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)
सुभाष एस. देशमुख

कार्यकाळ
इ.स. २००४  इ.स. २००९
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील सुशीलकुमार शिंदे
मतदारसंघ सोलापूर

जन्म १२ मार्च, १९५७ (1957-03-12) (वय: ६९)
बदाला, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी स्मिता सुभाष देशमुख
अपत्ये २ मुलगे व १ मुलगी
निवास सह्याद्रीनगर, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र
या दिवशी ऑगस्ट ३१, २००८
स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=3998

सुभाष सुरेश देशमुख हे सोलापूर मतदारसंघातुन १४व्या लोकसभेत सदस्य आहेत. लोकमंगल समुहाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.