मारोतराव सैनुजी कोवासे
Appearance
(मारोतराव कोवासे या पानावरून पुनर्निर्देशित)
मारोतराव सैनुजी कोवासे | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मागील | - |
---|---|
मतदारसंघ | गडचिरोली-चिमूर |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
मारोतराव सैनुजी कोवासे (३ नोव्हेंबर, इ.स. १९४९ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले कोवासे १५व्या लोकसभेत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.