Jump to content

गोंदिया लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोंदिया हा महाराष्ट्रामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. याची निर्मिती १९६२मध्ये झाली व १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.