भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भंडारा-गोंदिया (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

भंडारा-गोंदिया हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या भंडारा जिल्ह्यामधील ५ व गोंदिया जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

भंडारा जिल्हा
गोंदिया जिल्हा

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- सुनील मेंढे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

सामान्य मतदान २००९: भंडारा-गोंदिया
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल ४,८९,८१४ ४७.५२
अपक्ष नानाभाऊ पाटोळे २,३७,८९९ २३.०८
भाजप शिशुपाल नाथु पटले १,५८,९३८ १५.४२
बसपा वीरेंद्रकुमार कस्तुरचंद जयस्वाल ६८,२४६ ६.६२
अपक्ष भास्करराव जिभकटे ९,२४३ ०.९
अपक्ष रामसजीवन लिलहरे ८,७४२ ०.८५
भाकप शिवकुमार गणवीर ७,५९६ ०.७४
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष हेमंत उंदीरवाडे ७,१६४ ०.७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष मुश्ताक पठाण ६,६८८ ०.६५
अपक्ष धनंजय राजभोज ६,२९१ ०.६१
अपक्ष अकारसिंह पाटले ४,४७१ ०.४३
अपक्ष ब्रह्मस्वरुप गजभिये ४,२३४ ०.४१
अपक्ष गणेशराम येले ४,१५५ ०.४
अपक्ष मुलचंद रहांगडाले ३,३६२ ०.३३
बहुमत ५,४०,९३६ ५२.४८
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल
भाजप नाना पाटोळे
आम आदमी पार्टी प्रशांत मिश्रा
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाळ संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-25 रोजी पाहिले.