Jump to content

राजू शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजु शेट्टी या पानावरून पुनर्निर्देशित)
राजू शेट्टी

कार्यकाळ
इ.स. २००९ – २०१९
मतदारसंघ हातकणंगले

जन्म १ जून इ.स. १९६७
शिरोळ, कोल्हापूर
राजकीय पक्ष स्वाभिमानी पक्ष
पत्नी सौ. संगीता शेट्टी
निवास शिरोळ
गुरुकुल जे.जे. मगदूम तंत्रनिकेतन (Mechanical Engineering पदविका)
व्यवसाय शेतकरी
संकेतस्थळ http://www.swabhimani.com/

राजू अण्णासाहेब शेट्टी (१ जून इ.स. १९६७;शिरोळ, कोल्हापूर) हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत.[] [] शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी, यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे[].

कारकीर्द

[संपादन]

राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले.

  • नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता.
  • इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.[]

पुरस्कार

[संपादन]
  • लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०११ []

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b स्वाभिमान पक्षाच्या संकेतस्थळावरून[permanent dead link]
  2. ^ "लोकसभा सदस्य" (इंग्लिश भाषेत). 2014-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "तीन हजार रुपये घेतल्याशिवाय माघार नाही". 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  4. ^ "President confers Lokmat awards on 8 achievers". १४ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.