विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
दिंडोरी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.
विधानसभा मतदारसंघ [ संपादन ]
निवडणूक निकाल [ संपादन ]
२००९ सालच्या लोकसभा निवडणुका [ संपादन ]
सामान्य मतदान २००९ : दिंडोरी
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
भाजप
हरश्चंद्र चव्हाण
२,८१,२५४
४१.२६
राष्ट्रवादी
नरहरी झिरवाळ
२,४३,९०७
३५.७८
माकप
जीवा पांडू गावीत
१,०५,३५२
१५.४६
बहुजन समाज पक्ष
दीपक गांगुर्डे
१७,९०२
२.६३
अपक्ष
शंकर गांगुर्डे
११,३७२
१.६७
अपक्ष
बाळू गांगुर्डे
६,९५७
१.०२
भारिप बहुजन महासंघ
संपत पवार
६,७१७
०.९९
अपक्ष
भिका बर्डे
४,६४९
०.६८
अपक्ष
विजय पवार
३,५१३
०.५२
बहुमत
३७,३४७
५.४८
मतदान
भाजप पक्षाने विजय राखला
बदलाव
[१]
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुका [ संपादन ]
हे सुद्धा पहा [ संपादन ]
^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ